सोमवार, 29 एप्रिल 2024
लक्षवेधी :
  आयपीएलवर ऑनलाईन सट्टा: दहा जणांना अटक, अहेरी पोलिसांची कारवाई             रानटी हत्तीच्या हल्ल्यात हिदूर येथील तीन महिला गंभीर जखमी             आचारसंहितेचा भंग; भाजपच्या गडचिरोलीतील दोन नेत्यांवर गुन्हा दाखल             रानटी हत्तीने घेतला शेतकऱ्याचा बळी, भामरागड तालुक्यात दहशत           

मुख्य बातमी

आयपीएलवर ऑनलाईन सट्टा: दहा जणांना अटक, अहेरी पोलिसांची कारवाई
गडचिरोली,ता.२९: आयपीएलवर ऑनलाईन सट्टा लावण्याच्या अड्ड्यावर अहेरी पोलिसांनी छापा टाकून १० जणांना अटक केली आहे. आरोपींकडून रोख रक्कमही जप्त करण्यात आली आहे. निखील दुर्गे, आसिफ शेख, धनंजय गोगीवार, निखिल गुंडावार, प्रणीत श्रीरामवार, अक्षय गणमुकुलवार, फरमान शेख, फरदीन पठाण, इरफान शेख(सर्व रा.अहेरी) व संदीप गुडपवार रा...

अधिक वाचा>>

संत निरंकारी मंडळाच्या शिबिरात १८८ जणांनी केले रक्तदान
देसाईगंज,ता.२६: येथील संत निरंकारी मंडळाच्या वतीने संत निरंकारी सत्संग भवनात आज आयोजित रक्तदान शिबिराला रक्तदात्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. यात १६४ पुरुष आणि २४ महिला अशा एकूण १८८ जणांनी रक्तदान केले. आ.कृष्णा गजबे यांच्या हस्ते शिबिराचे उद्घाटन झाले. संत निरंकारी मंडळाचे नागपूर झोनल इंचार्ज किशन नागदेवे कार्...

अधिक वाचा>>

रानटी हत्तीच्या हल्ल्यात हिदूर येथील तीन महिला गंभीर जखमी
गडचिरोली, ता. २६: भामरागड तालुक्यातील कियर  येथील एका शेतक-यास दुपारी ठार केल्यानंतर रात्री त्याच रानटी हत्तीने हिदूर गावात धुडगूस घालून तीन महिलांना गंभीर जखमी केले. महारी देवू वड्डे (५०), राजे कोपा आलामी (५०) आणि वंजे जुरू पुंगाटी अशी जखमी महिलांची नावे आहेत. तेलंगणा राज्यात दोन शेतकऱ्यांना ठार ...

अधिक वाचा>>

गडचिरोली TV

डॉ. अभय बंग यांची वृत्तवाहिनीला दिलेली मुलाखत

अधिक पाहा

जिल्हाभरातून

मुलचेरा तालुक्याला वादळाचा तडाखा, अनेक कौलारु घरांवरील छत उडाल्याने नागरिकांचे नुकसान
जिल्ह्यात ठिकठिकाणी रामनवमी उत्साहात साजरी. मिरवणूक काढून साजरा केला रामजन्मोत्सव
पावसाने डोळे वटारल्याने शेतकरी चिंतातूर, पीक वाचविण्यासाठी शेतकऱ्यांची धडपड
आदिवासी विकास महामंडळाने धानाच्या बोनसची रक्कम न दिल्याने कोरची तालुक्यातील शेतकऱ्यांमध्ये असंतोष
रस्त्यात अडवून शालेय विद्यार्थिनींचा विनयभंग करणाऱ्या दोन युवकांना अटक, आष्टी पोलिसांची कारवाई
  © 2014 - 2024 Gadchiroli Varta, All Rights Reserved ®
Designed & Developed By Rakesh Dongarwar

आमच्याबददल | संपर्क साधा | सुचना