शनिवार, 28 मार्च 2020
लक्षवेधी :
  गडचिरोली जिल्ह्यात ३२२ वाहनधारकांवर कारवाई, ८१ हजार ७०० रुपयांचा दंड वसूल-पोलिसांची कारवाई             आधारभूत धान खरेदी केंद्रे आता ३१ मेपर्यंत सुरु राहणार-आ.कृष्णा गजबे यांच्या पाठपुराव्याला यश, शेतकऱ्यांना दिलासा             कोरोना-गडचिरोली जिल्ह्यात बाहेरुन आलेल्या ५९५० प्रवाशांची नोंद, सर्व जण प्रशासनाच्या देखरेखीखाली             गडचिरोली येथे विविध मोक्क्याच्या ठिकाणी वाजवी दरात प्लॉटस् व जमिनी विक्रीसाठी उपलब्ध-संपर्क साधा ९४२१७२८५५१           

चारही विचारप्रवाहांनी जगाला खरा गांधी सांगितला नाही:प्रा.सुरेश द्वादशीवार

Monday, 13th January 2020 02:46:12 PM

गडचिरोली,ता.१३: देशात मार्क्सवादी, आंबेडकरवादी, हिंदुत्ववादी व गांधीवादी असे चार विचारप्रवाह मानणारे लोक आहेत. परंतु चौघांनीही जगाला खरा गांधी सांगितला नाही; अशी खंत सुप्रसिद्ध साहित्यिक, विचारवंत व संपादक प्रा.सुरेश द्वादशीवार यांनी व्यक्त केली. दंडकारण्‌य शैक्षणिक, सांस्कृतिक विकास व स...

सविस्तर वाचा »

भारताचा विकास दर वाढत असला; तरी विकास भरकटत आहे: हार्वर्ड विद्यापीठाचे प्रा.डॉ.शिवकुमार यांचे प्रतिपादन

Tuesday, 9th October 2018 12:28:55 PM

गडचिरोली, ता.९ : वाढती बेरोजगारी, आर्थिक विकासाचा श्रीमंतांना होणारा जास्तीचा लाभ, अर्थव्यवस्थेसोबत न झालेला लोकशाहीचा विकास, अस्मितेचे संकट, नैसर्गिक संसाधनाचा बेसुमार वापर या कारणांमुळे भारताचा आर्थिक विकास दर वाढत असला; तरी विकास मात्र भरकटत आहे, असे प्रतिपादन हार्वर्ड केनेडी स्कूलचे प्र...

सविस्तर वाचा »

फसलेल्या काँग्रेसच्या मोर्चाची जबाबदारी स्वीकारणार कोण?

Wednesday, 18th April 2018 07:47:23 AM

      जयन्त निमगडे/गडचिरोली,ता.१७: डझनभर नेते बोलावूनही काँग्रेसला सोमवारच्या मोर्चात लोकांची गर्दी जमविता आली नाही. आंदोलन करण्याची सवय नसल्याने काँग्रेसला लोक जमविता आले नाही? उन्हामुळे लोक आले नाहीत? की, नेत्यांची लोकांवरील पकड ढिली झाली? असे नानाविध प्रश्न या मोर्चाच्या निमित्ताने उप...

सविस्तर वाचा »

विषमता दूर झाली तरच नक्षलवाद संपेल:पद्मश्री डॉ.प्रकाश आमटे यांचे मत

Monday, 13th June 2016 03:24:06 AM

  ठाणे, ता.१३: समाजात सध्या असणारी विषमता आणि समाजावर होणारा अन्याय दूर झाला तरच नक्षलवादाची समस्या संपेल, असे मत ज्येष्ठ समाजसेवक पद्मश्री डॉ.प्रकाश आमटे यांनी व्यक्त केले. कल्याणमधील सुभेदार वाडा कट्ट्याच्या वर्षपूर्ती सोहळ्यानिमित्त डॉ.प्रकाश आणि डॉ.मंदाकिनी आमटे या दाम्पत्याची प्रकट ...

सविस्तर वाचा »

"आदिवासी मुलांवर मारपीट, बंदुकांचेच संस्कार करणार का?"

Tuesday, 24th November 2015 02:29:18 AM

  गडचिरोली, ता, २४: एकीकडे मोठमोठया कंपन्यांना गडचिरोली जिल्हयात आणून पोलिस संरक्षणात आदिवासींना रोजगार देण्याचे प्रयत्न सुरु असताना दुसरीकडे मात्र हेच पोलिस आदिवासींना वेठीस धरत असल्याचे विदारक चित्र दिसत आहे. यासंदर्भात लोकबिरादरी प्रकल्पातील सुप्रसिद्ध सामाजिक कार्यकर्ते व लेखक वि...

सविस्तर वाचा »

|| सुनामी ||

Tuesday, 28th April 2015 12:20:50 PM

  समुद्रात भूस्तरे सरकली भूकंपे धरणी हादरली समुद्रास ढवळून खवळली किनारा चिरून आत शिरली ||१|| प्रलयंकारी लाट उसळली  कर्दनकाळ बनून आली  सुनामी राक्षसी भुकेली पशू ,माणसे खाऊन गेली ||२|| मर्यादा ओलांडून आली जहाजे , वाहने वाहून गेली मृत्यूच्या रंगमंची चढली तांडव नृत्य ...

सविस्तर वाचा »

एका कॉम्रेडचा अपारंपरिक विवाह

Monday, 13th April 2015 05:44:52 AM

      गडचिरोली, ता.१२/जयन्त निमगडे:  गडचिरोली जिल्हा परिषदेचे सदस्य आणि युवा कम्युनिस्ट नेते कॉ. अमोल मारकवार आज(ता.१२) आरमोरी येथे सत्यशोधक पद्धतीने विवाहबद्ध झाले. पारंपरिक रितीरिवाजांना फाटा देत या कडव्या कम्युनिस्टाचा वैचारिक संसार सुरु झाला, त्याची ही गोष्ट.... अारमोरी हे गाव तस...

सविस्तर वाचा »

वाघांशी दोस्ती, अहिंसेशी नाते!

Wednesday, 24th December 2014 01:54:07 PM

  जयन्त निमगडे/गडचिरोली, ता.२३ मुलभूत सोयी-सुविधांचा अभाव असलेल्या, दारिद्र्य, अज्ञान आणि अंधश्रद्धेच्या खाईत भयावह आयुष्य जगणार्‍या आदिवासींच्या आयुष्यात जीवनांकूर निर्माण करणारे प्रख्यात समाजसेवक डॉ़ प्रकाश व डॉ़ मंदाकिनी आमटे यांच्या लोकबिरादरी प्रकल्पाला २३ डिसेंबर रोजी ४० वर्ष...

सविस्तर वाचा »
bg1

आमचे मत - तुमचे मत

गडचिरोली --°C --°C

जनमताचा कौल

प्रश्न : कंत्राटी कर्मचाऱ्यांना न्याय देण्याबाबत शासन चालढकल करीत आहे, असे वाटते काय?
होय :
94%
नाही :
6%
  © 2014 - 2015 Gadchiroli Varta, All Rights Reserved ®
Designed & Developed By Rakesh Dongarwar

आमच्याबददल | संपर्क साधा | सुचना