शुक्रवार, 26 एप्रिल 2024
लक्षवेधी :
  रानटी हत्तीच्या हल्ल्यात हिदूर येथील तीन महिला गंभीर जखमी             आचारसंहितेचा भंग; भाजपच्या गडचिरोलीतील दोन नेत्यांवर गुन्हा दाखल             रानटी हत्तीने घेतला शेतकऱ्याचा बळी, भामरागड तालुक्यात दहशत             दीड लाखांचे बक्षीस असलेल्या नक्षल समर्थकास अटक             हेडरीत रक्तदान शिबिर: लॉयड्सच्या ५० अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी केले रक्तदान             मतदानाची अंतिम टक्केवारी:गडचिरोली-चिमूर लोकसभा मतदारसंघात ७१.८८ टक्के मतदान           

बृहन्मुंबई महानगर पालिकेत २२८ पदव्युतर वैद्यकीय अधिकारीपदांची भरती

Wednesday, 22nd January 2020 07:10:58 AM

बृहन्मुंबई महानगर पालिकेत २२८ पदव्युतर वैद्यकीय अधिकारीपदांची भरती करण्यात येत आहे.

१) पदव्युतर वैद्यकीय अधिकारी (स्त्रीरोग व प्रसूतीशास्त्र) २० जागा- शैक्षणिक पात्रता: एमबीबीएस, प्रसूतीशास्त्र व स्त्रीरोग यात पदव्युतर पदवी किंवा समकक्ष आणि अनुभव

२) पदव्युतर वैद्यकीय अधिकारी (बालरोग चिकित्साशास्त्र) २९ जागा- शैक्षणिक पात्रता: एमबीबीएस, बालरोग चिकित्साशास्त्र यात पदव्युतर पदवी किंवा समकक्ष आणि अनुभव

३) पदव्युतर वैद्यकीय अधिकारी (अस्थीव्यंग चिकित्साशास्त्र) १५ जागा- शैक्षणिक पात्रता: एमबीबीएस, अस्थीव्यंग चिकित्साशास्त्र यात पदव्युतर पदवी किंवा समकक्ष आणि अनुभव

४) पदव्युतर वैद्यकीय अधिकारी (वैद्यकशास्त्र) ४९ जागा- शैक्षणिक पात्रता: एमबीबीएस, वैद्यकशास्त्र  यात पदव्युतर पदवी किंवा समकक्ष आणि अनुभव

५) पदव्युतर वैद्यकीय अधिकारी (शल्यक्रिया शास्त्र) २६ जागा- शैक्षणिक पात्रता: एमबीबीएस, शल्यक्रिया शास्त्र यात पदव्युतर पदवी किंवा समकक्ष आणि अनुभव

६) पदव्युतर वैद्यकीय अधिकारी (बधिरीकरण शास्त्र) ८९ जागा- शैक्षणिक पात्रता: एमबीबीएस, बधिरीकरण शास्त्र यात पदव्युतर पदवी किंवा समकक्ष आणि अनुभव

वयोमर्यादा: १ ऑगस्ट २०१९ रोजी १८ ते ३८ वर्षांपर्यंत(मागासवर्गीय उमेदवारांना सवलत)    

अर्ज सादर करण्याचे ठिकाण:के.बी.भाभा मनपा सर्वसाधारण रुग्णालय, ७ वा मजला, डॉ.आर.के.पाटकर मार्ग, बांद्रा(प)मुंबई-४०००५०  

अर्ज करण्याची अंतिम तारीख: ३१ जानेवारी २०२०

अधिक माहितीकरिता  http://bit.ly/2R9qzVa ही वेबसाईट पाहावी


तुमची प्रतिक्रिया लिहा

नाव :
ई-मेल :
संपर्क क्रमांक :
अभिप्राय:

(इंग्रजी किंवा मराठी लिहिण्यासाठी ctrl+g या कळ दाबा)
V3USH
  © 2014 - 2024 Gadchiroli Varta, All Rights Reserved ®
Designed & Developed By Rakesh Dongarwar

आमच्याबददल | संपर्क साधा | सुचना