![]() |
||
गडचिरोली | --°C | --°C |
नाव: अशोक महादेवराव नेते
वडिलांचे नाव: महादेवराव रामूजी नेते
संपूर्ण पत्ता: कन्नमवार वॉर्ड क्रमांक २३, चामोर्शी रोड गडचिरोली़ ता. गडचिरोली
संपर्क क्रमांक : ९४२०७५७९९९ / ९८२३८५९७९९
संपर्क क्रमांक : ०७१३२-२३३७१० (कार्यालय), २३३२९८ (निवास)
जन्मतारीख: १ जुलै १९६८
जन्मठिकाण: बरडपवनी, ता.नरखेड़ जि.नागपूर
जात : गोंड (एसटी)
शिक्षण : बीए.
छंद: समाजकार्य व क्रीडा
आतापर्यंत भुषविलेली पदे :
१) भारतीय जनता युवा मोर्चा गडचिरोली तालुकाध्यक्ष: १९९०-९२
२) गडचिरोली बेरोजगार संघटनेचे अध्यक्ष : १९९०-९२
३) भाजपा आदिवासी आघाडीचे जिल्हाध्यक्ष : १९९४-९६
४) भाजपा जिल्हा उपाध्यक्ष : १९९४-९६
५) भाजपा आदिवासी आघाडी प्रदेश सचिव : १९९९
६) भाजपा प्रदेश सचिव : १९९९
७) भाजपा आदिवासी आघाडीचे राष्ट्रीय सदस्य : २००४ पासून
८) भाजपा आदिवासी आघाडीचे प्रदेशाध्यक्ष : २०१० पासून आजतागायत
९) १० वर्षे आमदार गडचिरोली विधानसभा क्षेत्र : १९९९ ते २००९ पर्यंत
१०) खासदार गडचिरोली-चिमूर लोकसभा क्षेत्र : मे २०१४ पासून