![]() |
||
गडचिरोली | --°C | --°C |
१९८२ साली स्वतंत्र गडचिरोली जिल्ह्याची निर्मिती झाली. या निर्मितीला लोकचळवळीचा आयाम होता. मात्र, स्वतंत्र जिल्हा तर निर्माण झाला; पण या जिल्ह्याचे पालनपोषण करायचे कसे, याची नियोजनविषयक दृष्टी जिल्ह्यातील ज्या थोडयाथोडक्या मंडळींकडे होती; त्यात अरविंद सावकार पोरेड्डीवार यांचे नाव अग्रक्रमाने घ्यावे लागेल. अरविंद सावकारांनी या जिल्ह्याला स्वयंभू बनविण्यासाठी 8 नोव्हेंबर 1985 ला दि गडचिरोली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची स्थापना केली. तुटपुंज्या साधनसंपत्तीवर 14 शाखांनी सुरुवात झालेला या बँकेचा डोलारा आज 46 शाखा आणि 5 विस्तारकक्षांमध्ये विस्तारला, त्याची ही खडतर आणि तेवढीच वेचक-वेधक कहाणी.........
तो काळ गडचिरोलीवासीयांसाठी शैक्षणिक मागासलेपणाचा आणि दळणवळण व औद्योगिक साधनांच्या अभावाचा होता. 1882 मध्ये चंद्रपूर जिल्ह्यातून विभाजन झाल्यानंतर स्वतंत्र गडचिरोली जिल्हा जेमतेम रांगायला लागला होता. पण, स्वतःच्या पायावर या जिल्ह्याला उभे करायचे, तर त्याला सहकार क्षेत्राचा आधार देणे गरजेचे होते. कारण इथली माणसं गरीब. त्यांना दोनवेळच्या भोजनाची सदैव चिंता पडलेली. शहरापासून खूप दूर आणि जंगलाला लागून असलेल्या पाड्याला गाव समजून राहत असलेल्या इथल्या आदिवासी माणसांचं जीवन जंगलावरच पूर्णतः अवलंबून होतं. त्यात बदल करण्यासाठी अरविंद सावकार पोरेड्डीवारांनी 8 नोव्हेंबर 1985 ला दि गडचिरोली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची स्थापना केली. केवळ 25 लाखांचे भागभांडवल व तुटपुंज्या साधनसंपत्तीवर सुरू झालेली ही बँक पहिल्या एक वर्षांत 14 शाखांवर पोहचली. पुढे 1986 ला बँकेच्या संचालक मंडळाची निवडणूक झाली आणि अरविंद सावकार पोरेड्डीवार बँकेचे पहिले अध्यक्ष झाले. 1986 ते 2001 या काळात 13 नवीन शाखा सुरू झाली. अशाप्रकारे बँकेने 27 शाखांमध्ये विस्तार केला. यातील 27 वी शाखा अतिदुर्गम व अविकसीत भाग असलेल्या एटापल्ली तालुक्यातील कसनसूर येथे सुरू झाली.
1992 च्या दरम्यान जिल्ह्यातील 28 आदिवासी सेवा सहकारी संस्थांचा आकडा 120 वर पोहचला आणि या संस्थांचे रूपांतर आदिवासी विविध कार्यकारी सहकारी संस्थांमध्ये झाले. 1997मध्ये अरविंद सावकारांचे कनिष्ठ बंधू प्रकाश सावकार पोरेड्डीवार बँकेचे अध्यक्ष झाले. याच सुमारास रिझर्व्ह बँकेने देशातील सहकारी बँकांना एनपीए नॉर्म्स लागू केल्यानंतरही दि गडचिरोली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला नफ्यात ठेवण्याची किमया पोरेड्डीवार बंधूंनी केली. आजमितीस बँकेकडे 8412 स्वयंसाहाय्यता बचत गटांचे खात असून, मागील वर्षीपर्यंत 2285 गटांना तब्बल 14 कोटींचे कर्जवाटप करण्याचे जिकरीचे कामही बँकेने केले आहे. तसेच 20 शाखेत ग्राहकांना संगणकाद्वारे बँकींगसेवा उपलब्ध करून देण्यात आली आहे. 2007 मध्ये अरविंद सावकारांचे चिरंजीव प्रंचित पोरेड्डीवार यांनी बँकेच्या अध्यक्षपदाची धुरा खांद्यावर घेतली. आजबॅकेच्या चार शाखांमध्ये एटीएमची सुविधा असून, अन्य 8 शाखांमध्ये ती लवकरच सुरू करण्यात येणार आहे.
बँकेला दि महाराष्ट्र स्टेट को-ऑपरेटीव्ह बँक असोसिएशनतर्फे 'कै. वैकुंठभाई मेहता उत्कृष्ठ जिल्हा मध्यवर्ती बँक' म्हणून राज्यातून सन्मानित करण्यात आले आहे. आज बँकेचे भागभांडवल 11 कोटींवर पोहचले असून, 606 कोटींच्या ठेवी आहेत. कोरचीपासून तर असरअलीपर्यंत बँकेची सेवा सुरू आहे.
|
नाव |
पद |
निवास दूरध़्वनी क्रमांक |
मोबाईल |
प्रंचित अरविंद पोरेड़डीवार |
अध्यक्ष |
०७१३२-२३३५७० |
९४२२९०६४१३ |
डॉ बळवंत लाकडे |
उपाध्यक्ष |
०७१३२- २३३४३८ |
९४२२१५०९०५ |
त्रीयुगीनारायण दुबे |
मानद सचिव |
०७१३२- २३३४३८ |
९४२२९०७१६६ |
अरविंद नामदेवराव पोरेड़डीवार |
सदस्य |
०७१३७-२६६५२८ |
९४२२१५०६०७ |
प्रकाश् नामदेवराव पोरेड़डीवार |
सदस्य |
०७१३७-२६६५२८ |
९४२२१५०५३९ |
कल्याणदास कानतोडे |
सदस्य |
------ |
९६३७४६१०४१ |
पोपटराव तितिरमारे |
सदस्य |
०७१३७-२६६७२५ |
९४२१७३२४५० |
आसाराम सांडील |
सदस्य |
------ |
८२७५८४५३७६ |
खेमनाथ डोंगरवार |
सदस्य |
०७१३९-२०२१३७ |
७५०७१०१९२८ |
अनंत साळवे |
सदस्य |
०७१३८-२५४३९५ |
९४२३६४६४४६ |
एस आर वंगावार |
सदस्य |
०७१३५-२७६०६४ |
९४०४१२८१०४ |
अतुल नागुलवार |
सदस्य |
०७१३३-२७२१०८ |
९४२१७२८३५४ |
गजानन पातेवार |
सदस्य |
------ |
------ |
शंकर सडमेक |
सदस्य |
------ |
९४०५७२२८६२ |
श्रीहरी भंडारीवार |
सदस्य |
------ |
९४२२९१२६५२ |
व्यंकटी नागीलवार |
सदस्य |
०७१३९-२३५६०१ |
९४२१७२८१८० |
खुशाल वाघरे |
सदस्य |
०७१३२-२३३६५६ |
९४२२१५३६५६ |
हैदरभाई पंजवानी |
सदस्य |
०७१३७-२६६५१९ |
९४२२१५०५४६ |
ईश़वर करंगामी |
सदस्य |
------ |
९८८१४७५८४४ |
जागोबा खेडकर |
सदस्य |
०७१३७-२६७०७१ |
९४२२७१७२७४ |
बंडूजी ऐलावार |
सदस्य |
०७१३५-२३५४३७ |
९४२१७३३२४० |
श्रीमती मीराबाई नाकाडे |
सदस्य |
०७१३९-२३६०६१ |
९४२२९१२४१२ |
श्रीमती पुष़पाताई झंझाळ |
सदस्य |
०७१३२- २३२००८२ |
८८८८७५९६५२ |
आनंदाबाई सातपुते |
सदस्य |
०७१३५-२४७५६५ |
९४२१७२८३८९ |
कमलाबाई गावतुरे |
सदस्य |
०७१३२-२३७०२२ |
९७६३१८१७४३ |
जी एल निरंकारी |
सदस्य |
------ |
९४२२१५३०२८ |
पी आर घोसे |
सदस्य |
------ |
९४२३६५२८१३ |
वसंतराव मेश्राम |
सदस्य |
०७१३९-२४५७३७ |
८३९०३१०५४३ |
जयेश आहेर, जिल्हा उपनिबंधक |
सदस्य |
०७१३२-२२२३२३ |
९९२२१९५२०४ |
सी एम तोटावार, कर्मचारी प्रतिनिधी |
सदस्य |
----- |
९६०४४५३९३९ |
एम पी दहिकर, कर्मचारी प्रतिनिधी |
सदस्य |
------ |
९४२१७३५४२२ |
सतीश आयलवार, मु. का. अधिकारी |
सदस्य |
०७१३२-२३३५७० |
९४२३५०२४३१ |