मुख्य बातमी
गडचिरोली,ता.४: लग्न करण्याचा तगादा लावणाऱ्या प्रेयसीवर बलात्कार करुन तिची हत्या करणाऱ्या युवकास गडचिरोली येथील अपर जिल्हा व सत्र न्यायालयाने जन्मठेपेच्या शिक्षेसह १ लाख रुपये दंडाची शिक्षा ठोठावली आहे. प्रदीप बालसिंग हारामी, रा.ढोलडोंगरी,(ह.मु.अंतरगाव) ता.कोरची असे दोषी युवकाचे नाव आहे.
घटनेची हकीकत अशी की, २० वर...
गडचिरोली,ता.४: बचत गटाच्या नावाखाली बेकायदेशीररित्या सावकारी करणाऱ्या दोन महिलांच्या घरांवर सहकार विभागाच्या अधिकाऱ्यांनी धाड टाकून आक्षेपार्ह कागदपत्रे जप्त केली. मोनिका खनके आणि संगीता निंबाळकर अशी या महिलांची नावे असून, त्या गडचिरोली नजीकच्या नवेगाव येथील सुयोगनगरात वास्तव्य करतात.
शासनाकडे २० जानेवारी रोजी मो...
गडचिरोली,ता.२: धानोरा तालुक्यातील मुरूमगाव येथील आदिवासी विविध कार्यकारी सहकारी संस्थेत धान खरेदी करताना ३ कोटीहून अधिक रकमेचा घोटाळा केल्याप्रकरणी पोलिसांनी आणखी चार जणांना अटक केली आहे. यामुळे या प्रकरणातील अटकेतील आरोपींची संख्या आता ७ वर पोहचली आहे.
आदिवासी विकास महामंडाळाच्या धानोरा येथील उपप्...
जिल्हाभरातून

मुलचेरा तालुक्याला वादळाचा तडाखा, अनेक कौलारु घरांवरील छत उडाल्याने नागरिकांचे नुकसान

जिल्ह्यात ठिकठिकाणी रामनवमी उत्साहात साजरी. मिरवणूक काढून साजरा केला रामजन्मोत्सव

पावसाने डोळे वटारल्याने शेतकरी चिंतातूर, पीक वाचविण्यासाठी शेतकऱ्यांची धडपड

आदिवासी विकास महामंडळाने धानाच्या बोनसची रक्कम न दिल्याने कोरची तालुक्यातील शेतकऱ्यांमध्ये असंतोष

रस्त्यात अडवून शालेय विद्यार्थिनींचा विनयभंग करणाऱ्या दोन युवकांना अटक, आष्टी पोलिसांची कारवाई