शुक्रवार, 26 एप्रिल 2024
लक्षवेधी :
  आचारसंहितेचा भंग; भाजपच्या गडचिरोलीतील दोन नेत्यांवर गुन्हा दाखल             रानटी हत्तीने घेतला शेतकऱ्याचा बळी, भामरागड तालुक्यात दहशत             दीड लाखांचे बक्षीस असलेल्या नक्षल समर्थकास अटक             हेडरीत रक्तदान शिबिर: लॉयड्सच्या ५० अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी केले रक्तदान             मतदानाची अंतिम टक्केवारी:गडचिरोली-चिमूर लोकसभा मतदारसंघात ७१.८८ टक्के मतदान           

गडचिरोली जिल्हा परिषदेने केली व्हॉटस अॅपवर तक्रारी पाठविण्याची सोय

Monday, 23rd March 2020 06:48:22 AM

गडचिरोली,ता.२३: कोरोनासंदर्भात सरकारने कार्यालयातील गर्दी कमी करण्याचे निर्देश दिल्यानंतर गडचिरोली जिल्हा परिषदेनेही त्याअनुषंगाने पावले उचलली आहेत. जिल्हा परिषदेंतर्गत सर्व कार्यालयांतील एकूण कर्मचाऱ्यांच्या ५ टक्के कर्मचारीच उपस्थित राहतील, अशी व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच बाहेरच्या कोणत्याही जिल्हा परिषद कार्यालयात प्रवेश दिला जाणार नाही. नागरिकांनी प्रत्यक्ष कार्यालयात न येता आपल्या तक्रारी ९४०३००९९७६ या व्हॉटस अॅप क्रमांकावर किंवा zpgadmail@gmail.com तसेच ceozpgadchiroli@gmail.com वर पाठवाव्या.. महत्वाच्या तक्रारी प्राधान्याने निकाली काढल्या जातील, असे उपमुख्य कार्यकारी अधिकारी फरेंद्र कुतीरकर यांनी सांगितले.


तुमची प्रतिक्रिया लिहा

नाव :
ई-मेल :
संपर्क क्रमांक :
अभिप्राय:

(इंग्रजी किंवा मराठी लिहिण्यासाठी ctrl+g या कळ दाबा)
QAJ4I
  © 2014 - 2024 Gadchiroli Varta, All Rights Reserved ®
Designed & Developed By Rakesh Dongarwar

आमच्याबददल | संपर्क साधा | सुचना