शुक्रवार, 26 एप्रिल 2024
लक्षवेधी :
  आचारसंहितेचा भंग; भाजपच्या गडचिरोलीतील दोन नेत्यांवर गुन्हा दाखल             रानटी हत्तीने घेतला शेतकऱ्याचा बळी, भामरागड तालुक्यात दहशत             दीड लाखांचे बक्षीस असलेल्या नक्षल समर्थकास अटक             हेडरीत रक्तदान शिबिर: लॉयड्सच्या ५० अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी केले रक्तदान             मतदानाची अंतिम टक्केवारी:गडचिरोली-चिमूर लोकसभा मतदारसंघात ७१.८८ टक्के मतदान           

कोेरचीच्या बाजारचौकात नक्षल्यांनी बांधले बॅनर

Sunday, 16th November 2014 11:26:01 PM

 
गडचिरोली, ता़१७
कोरची दलमचा माजी कमांडर गोपी याने पोलिसांपुढे आत्मसमर्पण केल्याच्या पार्श्वभूमीवर नक्षल्यांनी काल(ता.१६)रात्री कोरची येथील बाजारचौकात काळे बॅनर बांधले़ या बॅनरद्वारे नक्षल्यांनी गोपीचा धिक्कार केला आहे़ आत्मसमर्पण करण्यापेक्षा आत्मसन्मानाचे जीवन जगा, शत्रूपुढे नतमस्तक होण्यापेक्षा क्रांती करा, असे आवाहन या बॅनरमधून नक्षल्यांनी आपल्या सहकार्‍यांना केले आहे़ आज(ता.१७) सकाळी ९ वाजता पोलिसांनी हे बॅनर काढले़   


तुमची प्रतिक्रिया लिहा

नाव :
ई-मेल :
संपर्क क्रमांक :
अभिप्राय:

(इंग्रजी किंवा मराठी लिहिण्यासाठी ctrl+g या कळ दाबा)
0U0K7
  © 2014 - 2024 Gadchiroli Varta, All Rights Reserved ®
Designed & Developed By Rakesh Dongarwar

आमच्याबददल | संपर्क साधा | सुचना