सोमवार, 19 नोव्हेंबर 2018
लक्षवेधी :
  चकमकीत दोन नक्षलवादी ठार-न्याहाकल जंगल परिसरातील घटना              दोन हजारांची लाच स्वीकारताना देसाईगंज पोलिस ठाण्यातील हवालदार एसीबीच्या जाळ्यात             गडचिरोली येथे विविध मोक्क्याच्या ठिकाणी वाजवी दरात प्लॉटस् व जमिनी विक्रीसाठी उपलब्ध-संपर्क साधा ९४२१७२८५५१           

आमचे मत - तुमचे मत

गडचिरोली --°C --°C

जनमताचा कौल

प्रश्न : कंत्राटी कर्मचाऱ्यांना न्याय देण्याबाबत शासन चालढकल करीत आहे, असे वाटते काय?
होय :
95%
नाही :
5%

इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ जिओमॅग्नेटिझम,मुंबई येथे विविध पदांची भरती

Tuesday, 23rd January 2018 02:41:35 PM

१)टेक्निकल ऑफिसर-२ जागा, अर्हता-भौतिकशास्त्रातील (फिजिक्स) प्रथम किंवा उच्च द्वितीय श्रेणी पदव्युत्तर पदवी, किमान २ वर्षाचा अनुभव, वयोमर्यादा-३५ वर्षं

२)टेक्निकल ऑफिसर-१ जागा, अर्हता-बी.ई / एम.ई (कॉम्प्युटर इंजिनिअरिंग) आणि किमान २ वर्षाचा अनुभव, वयोमर्यादा-३० वर्षं

३)सिनियर टेक्निकल असिस्टन्ट-०१ जागा, अर्हता-भौगोलिक भौतिकशास्त्र (जिओ फिजिक्स) प्रथम किंवा उच्च द्वितीय श्रेणी पदव्युत्तर पदवी आणि किमान २ वर्षाचा अनुभव, वयोमर्यादा-३३ वर्षे

४)सुपरिटेंडट-०२ जागा,अर्हता- कला, विज्ञान किंवा वाणिज्य पदवी किमान ५ वर्षाचा अनुभव, वयोमर्यादा-४० वर्षे

 

५)असिस्टन्ट -१ जागा, अर्हता- कला, विज्ञान किंवा वाणिज्य शाखेतील पदवी आणि ३ वर्षाचा अनुभव,वयोमर्यादा-३५ वर्षे.

 

६)अपर डिव्हिजन क्लार्क-०१ जागा,अर्हता-कला, विज्ञान किंवा वाणिज्य पदवी आणि किमान २ वर्षाचा अनुभव, वयोमर्यादा-२७ वर्षे

 

७)स्टेनोग्राफर-ग्रेड-०१ जागा,अर्हता-१२ वी उत्तीर्ण, कौशल्य चाचणी मानक- डिक्टेशन १० मिनिटे,( ८० शब्द.प्र.मि ), प्रतिलेखन -५० मिनिटे (इंग्रजी) संगणकावर, वयोमर्यादा-२७ वर्षे, नोकरीचे ठिकाण-नवी मुंबई

अर्ज पाठविण्याचा पत्ता- द रजिस्टार, आयआयजी प्लॉट नं.५, सेक्टर १८, कंळबोली हायवे, नवी पनवेल, नवी मुंबई- ४१०२१८.

 

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख-३१ जानेवारी २०१८

अधिक माहितीसाठी  http://www.iigm.res.in/ हे संकेतस्थळ पाहावे


तुमची प्रतिक्रिया लिहा

नाव :
ई-मेल :
संपर्क क्रमांक :
अभिप्राय:

(इंग्रजी किंवा मराठी लिहिण्यासाठी ctrl+g या कळ दाबा)
KW44K
  © 2014 - 2015 Gadchiroli Varta, All Rights Reserved ®
Designed & Developed By Rakesh Dongarwar

आमच्याबददल | संपर्क साधा | सुचना