सोमवार, 16 डिसेंबर 2019
लक्षवेधी :
  तेली समाजाने संघटित होऊन ताकद दाखवून द्यावी-गडचिरोली येथील तेली समाजाच्या मेळाव्यात खा.रामदास तडस यांचे आवाहन             देसाईगंज येथील राष्ट्रीय लोक अदालतीत ६३ प्रकरणांचा निपटारा             गडचिरोलीच्या ८ विद्यार्थ्यांची राज्यस्तरीय योग स्पर्धेकरिता निवड             महावितरणला जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंचचा दणका-वीज चोरीच्या आरोपावरुन ग्राहकास पाठविलेले अतिरिक्त बिल व दंड रद्द करण्याचे आदेश             गडचिरोली येथे विविध मोक्क्याच्या ठिकाणी वाजवी दरात प्लॉटस् व जमिनी विक्रीसाठी उपलब्ध-संपर्क साधा ९४२१७२८५५१           

आमचे मत - तुमचे मत

गडचिरोली --°C --°C

जनमताचा कौल

प्रश्न : कंत्राटी कर्मचाऱ्यांना न्याय देण्याबाबत शासन चालढकल करीत आहे, असे वाटते काय?
होय :
94%
नाही :
6%

जिल्ह्यात ईद-ए-मिलादुन्नबी सण उत्साहात साजरा

Sunday, 10th November 2019 08:07:13 AM

गडचिरोली,ता.१०: मुस्लिम बांधवांचा ईद-ए-मिलादुन्नबी हा सण जिल्ह्यात उत्साहात साजरा करण्यात आला.

गडचिरोली येथे मुस्लिम बांधवांनी मिरवणूक काढली. यावेळी खा.अशोक नेते यांनी मिरवणुकीत सहभागी होऊन मुस्लिम बांधवांना शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी जामा मशिदीचे  सदर  रहीम शेख,  शोएब पटेल, जावेद अली, सलिम शेख, इस्राईल शेख, इकबाल  शेख, बशीर शेख, इब्राहिम शेख, अफझल  काझी, इकरार कुरेशी, शेख, अझहर काझी, वसीम शेख  यांच्यासह अनेक  मुस्लिम बांधव सहभागी झाले होते. पोलिस निरीक्षक प्रदीप चौगावकर यांनीही मुस्लिम बांधवांशी गळाभेट करुन शुभेच्छा दिल्या.

देसाईगंज येथे शीख बांधवांनी जामा मशिदीत मुस्लिम बांधवांना मिठाईचे वाटप करुन सर्वधर्मसमभाव व बंधुत्वाचा संदेश दिला. सिरोंचा, कुरखेडा, धानोरा, अहेरी, आलापल्ली, भामरागड इत्यादी ठिकाणीही मुस्लिम बांधवांनी ईद हा सण उत्साहात साजरा केला.


तुमची प्रतिक्रिया लिहा

नाव :
ई-मेल :
संपर्क क्रमांक :
अभिप्राय:

(इंग्रजी किंवा मराठी लिहिण्यासाठी ctrl+g या कळ दाबा)
3F5UU
  © 2014 - 2015 Gadchiroli Varta, All Rights Reserved ®
Designed & Developed By Rakesh Dongarwar

आमच्याबददल | संपर्क साधा | सुचना