शनिवार, 21 सप्टेंबर 2019
लक्षवेधी :
  ब्रम्हपुरी विधानसभा मतदारसंघ शिवसेनेच्या कोट्यात; नागपूरचे प्रशांत कामडे संभाव्य उमेदवार?             गडचिरोली-आष्टी राष्ट्रीय महामार्गाचे खा. अशोक नेते यांच्या हस्ते भूमिपूजन             गडचिरोली जिल्हा परिषदेला २ कोटी ८६ लाखांचा गंडा: बनावट धनादेशाद्वारे उचलली रक्कम, अज्ञात आरोपीवर गडचिरोली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल             पोटफोडी नदीवर तत्काळ पूल बांधून द्या;अन्यथा विधानसभा निवडणुकीवर बहिष्कार घालू-कुंभीवासीयांचा इशारा             गडचिरोली येथे विविध मोक्क्याच्या ठिकाणी वाजवी दरात प्लॉटस् व जमिनी विक्रीसाठी उपलब्ध-संपर्क साधा ९४२१७२८५५१           

आमचे मत - तुमचे मत

गडचिरोली --°C --°C

जनमताचा कौल

प्रश्न : कंत्राटी कर्मचाऱ्यांना न्याय देण्याबाबत शासन चालढकल करीत आहे, असे वाटते काय?
होय :
94%
नाही :
6%

लोकसभा निवडणूक मतमोजणीसाठी प्रशासन सज्ज: जिल्हाधिकारी शेखर सिंह

Tuesday, 14th May 2019 03:40:10 PM

                           

गडचिरोली,ता.१४: लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणीसाठी जिल्हा प्रशासन सज्ज झाले असून, संपूर्ण तयारी झाल्याची माहिती जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी शेखर सिंह यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.

शेखर सिंह यांनी सांगितले की, गडचिरोली येथील शासकीय कृषी महाविद्यालयाच्या इमारतीत २३ मे रोजी सकाळी ८ वाजतापासून पोस्टल मतदान मोजणीस प्रारंभ होईल. त्यानंतर साडेआठ वाजता ईव्हीएम मशिनवरील मतमोजणी सुरु करण्यात येईल. मतमोजणीचे एकूण २५ राऊंड होणार असून, त्यासाठी १४ टेबल लावण्यात येणार आहेत. प्रत्येक टेबलवर पर्यवेक्षक, सहायक पर्यवेक्षक व सुक्ष्म निरीक्षक अशी मंडळी राहणार असून, एकूण प्रक्रियेत सहाशे ते सातशे कर्मचारी सहभागी होतील. मतमोजणी कक्षात कुणालाही मोबाईल वापरता येणार नाही, असेही शेखर सिंह यांनी स्पष्ट केले. याप्रसंगी निवडणूक अधिकारी कल्पना नीळ उपस्थित होत्या.


तुमची प्रतिक्रिया लिहा

नाव :
ई-मेल :
संपर्क क्रमांक :
अभिप्राय:

(इंग्रजी किंवा मराठी लिहिण्यासाठी ctrl+g या कळ दाबा)
9AX5S
  © 2014 - 2015 Gadchiroli Varta, All Rights Reserved ®
Designed & Developed By Rakesh Dongarwar

आमच्याबददल | संपर्क साधा | सुचना