शुक्रवार, 26 एप्रिल 2024
लक्षवेधी :
  रानटी हत्तीच्या हल्ल्यात हिदूर येथील तीन महिला गंभीर जखमी             आचारसंहितेचा भंग; भाजपच्या गडचिरोलीतील दोन नेत्यांवर गुन्हा दाखल             रानटी हत्तीने घेतला शेतकऱ्याचा बळी, भामरागड तालुक्यात दहशत             दीड लाखांचे बक्षीस असलेल्या नक्षल समर्थकास अटक             हेडरीत रक्तदान शिबिर: लॉयड्सच्या ५० अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी केले रक्तदान             मतदानाची अंतिम टक्केवारी:गडचिरोली-चिमूर लोकसभा मतदारसंघात ७१.८८ टक्के मतदान           

कोसमी-देवसूर मार्गावर नक्षल्यांनी लावले ५ बॅनर

Sunday, 14th October 2018 06:42:37 AM

गडचिरोली, ता.१४: नक्षल्यांनी आज धानोरा तालुक्यातील कोसमी-देवसूर रस्त्यावर तब्बल ५ बॅनर लावल्याचे आढळून आल्याने परिसरात दहशत निर्माण झाली आहे.

ब्राम्हणवादी, फासीवादी भाजप नेते व कार्यकर्त्यांनो, धर्माच्या धर्माच्या नावावर आदिवासी, दलित व मुस्लिमांवर हिंदुत्व लादण्याचा प्रयत्न करु नका. रावण दहन बंद करा, अशा आशयाचा मजकूर या बॅनरवर लिहिण्यात आला आहे. 


तुमची प्रतिक्रिया लिहा

नाव :
ई-मेल :
संपर्क क्रमांक :
अभिप्राय:

(इंग्रजी किंवा मराठी लिहिण्यासाठी ctrl+g या कळ दाबा)
A027C
  © 2014 - 2024 Gadchiroli Varta, All Rights Reserved ®
Designed & Developed By Rakesh Dongarwar

आमच्याबददल | संपर्क साधा | सुचना