शुक्रवार, 26 एप्रिल 2024
लक्षवेधी :
  रानटी हत्तीच्या हल्ल्यात हिदूर येथील तीन महिला गंभीर जखमी             आचारसंहितेचा भंग; भाजपच्या गडचिरोलीतील दोन नेत्यांवर गुन्हा दाखल             रानटी हत्तीने घेतला शेतकऱ्याचा बळी, भामरागड तालुक्यात दहशत             दीड लाखांचे बक्षीस असलेल्या नक्षल समर्थकास अटक             हेडरीत रक्तदान शिबिर: लॉयड्सच्या ५० अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी केले रक्तदान             मतदानाची अंतिम टक्केवारी:गडचिरोली-चिमूर लोकसभा मतदारसंघात ७१.८८ टक्के मतदान           

मध्य रेल्वेत २५७३ 'अप्रेन्टिस'ची भरती

Sunday, 15th July 2018 06:53:06 AM

१) मुंबई क्लस्टर - १७९९ जागा

कॅरेज व वॅगन (कोचिंग) वाडीबंदर - २५८ जागा

कल्याण डिझेल शेड - ५३ जागा

कुर्ला डिझेल शेड - ६० जागा

सिनिअर डीईई(टीआरएस) कल्याण - १७९ जागा

सिनिअर डीईई(टीआरएस) कुर्ला- १९२ जागा

परेल वर्कशॉप - ४१८ जागा

माटुंगा वर्कशॉप - ५७९ जागा

एस अँड टी वर्कशॉप, भायखळा- ६० जागा

२) भुसावळ क्लस्टर - ४२१ जागा

कॅरेज व वॅगन डेपो - १२२ जागा

इलेक्ट्रिक लोको शेड - ८० जागा

इलेक्ट्रिक लोकोमोटिव वर्कशॉप - ११८ जागा

मनमाड वर्कशॉप - ५१ जागा

टीएमडब्ल्यू नाशिक रोड - ५० जागा

३) पुणे क्लस्टर - १५२ जागा

कॅरेज व वॅगन डेपो - ३१ जागा

डिझेल लोको शेड - १२१ जागा

४) नागपूर क्लस्टर - १०७ जागा

इलेक्ट्रिक लोको शेड, अजनी - ४८ जागा

कॅरेज व वॅगन डेपो - ५९ जागा

५) सोलापूर क्लस्टर - ९४ जागा

कॅरेज आणि वॅगन डेपो - ७३ जागा

३)कुर्डुवाडी वर्कशॉप- २१ जागा

शैक्षणिक पात्रता - ५० टक्के गुणांसह दहावी उत्तीर्ण आणि संबंधित ट्रेडमध्ये आयटीआय

वयोमर्यादा - १ जुलै २०१८ रोजी १५ ते २४ वर्षे (इतर मागासवर्गातील उमेदवारांना ३ वर्षे व अनुसुचित जाती-जमातीतील उमेदवारांना ५ वर्षे सवलत)

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख - २५ जुलै २०१८

अधिक माहितीसाठी  https://goo.gl/hc4QSm ही व ऑनलाईन अर्जासाठी https://goo.gl/P3StEQही वेबसाईट पाहावी.


तुमची प्रतिक्रिया लिहा

नाव :
ई-मेल :
संपर्क क्रमांक :
अभिप्राय:

(इंग्रजी किंवा मराठी लिहिण्यासाठी ctrl+g या कळ दाबा)
9T55L
  © 2014 - 2024 Gadchiroli Varta, All Rights Reserved ®
Designed & Developed By Rakesh Dongarwar

आमच्याबददल | संपर्क साधा | सुचना