मंगळवार, 23 एप्रिल 2019
लक्षवेधी :
  वादळी पाऊस व गारपिटीमुळे कुरंडीमाल येथील सहकारी संस्थेच्या धानाचे मोठे नुकसान             आरमोरी तालुक्यात गारपीट, अन्य भागाला वादळाचा तडाखा             गडचिरोली येथे विविध मोक्क्याच्या ठिकाणी वाजवी दरात प्लॉटस् व जमिनी विक्रीसाठी उपलब्ध-संपर्क साधा ९४२१७२८५५१           

आमचे मत - तुमचे मत

गडचिरोली --°C --°C

जनमताचा कौल

प्रश्न : कंत्राटी कर्मचाऱ्यांना न्याय देण्याबाबत शासन चालढकल करीत आहे, असे वाटते काय?
होय :
95%
नाही :
5%

भारतीय रिझर्व्ह बँकेत १६६ जागांसाठी भरती

Sunday, 15th July 2018 01:38:14 PM

१) ऑफिसर ग्रेड बी(डीआर) जनरल-१२७ जागा 

शैक्षणिक पात्रता-६० टक्के गुणांसह पदवी किंवा समतुल्य 

२) ऑफिसर ग्रेड बी (डीपीईआर)-२२ जागा 

शैक्षणिक पात्रता- ५५ टक्के गुणांसह अर्थशास्त्र / संख्यात्मक अर्थशास्त्र / गणितीय अर्थशास्त्र / एकात्मिक अर्थशास्त्र अभ्यासक्रम / वित्त पदव्युत्तर पदवी

३) ऑफिसर ग्रेड बी(डीआर)डीएसआयएम-१७ जागा 

शैक्षणिक पात्रता- ५५ टक्के गुणांसह आयआयटी- खरगपूर /आयआयटी-बॉम्बेमधील अप्लायड स्टॅटिस्टिक्स आणि इन्फॉरमॅट्रिक्स / सांख्यिकी / मॅथेमॅटिकल स्टॅटीस्टिक्स / मॅथेमॅटिकल इकॉनॉमिक्स / इकोमेट्रीक्स / सांख्यिकी व माहितीशास्त्र पदव्युत्तर पदवी किंवा एम.स्टॅटा किंवा पीजीडीबीए किंवा समतुल्य 

वयोमर्यादा- १ जुलै २०१८ रोजी २१ ते ३० वर्षे (इतर मागासवर्गातील उमेदवारांना ३ वर्षे व अनुसूचित जाती-जमातीतील उमेदवारांना ५ वर्षे सवलत)

परीक्षा (ऑनलाईन) - फेज १- १६ ऑगस्ट २०१८, फेज २ - ६/७ सप्टेंबर २०१८

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख - २३ जुलै २०१८. 

अधिक माहितीसाठी https://goo.gl/1EUayq तर ऑनलाईन अर्जासाठी https://goo.gl/ykyf2d ही वेबसाईट बघावी


तुमची प्रतिक्रिया लिहा

नाव :
ई-मेल :
संपर्क क्रमांक :
अभिप्राय:

(इंग्रजी किंवा मराठी लिहिण्यासाठी ctrl+g या कळ दाबा)
1C4AH
  © 2014 - 2015 Gadchiroli Varta, All Rights Reserved ®
Designed & Developed By Rakesh Dongarwar

आमच्याबददल | संपर्क साधा | सुचना