शनिवार, 27 एप्रिल 2024
लक्षवेधी :
  रानटी हत्तीच्या हल्ल्यात हिदूर येथील तीन महिला गंभीर जखमी             आचारसंहितेचा भंग; भाजपच्या गडचिरोलीतील दोन नेत्यांवर गुन्हा दाखल             रानटी हत्तीने घेतला शेतकऱ्याचा बळी, भामरागड तालुक्यात दहशत             दीड लाखांचे बक्षीस असलेल्या नक्षल समर्थकास अटक             हेडरीत रक्तदान शिबिर: लॉयड्सच्या ५० अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी केले रक्तदान             मतदानाची अंतिम टक्केवारी:गडचिरोली-चिमूर लोकसभा मतदारसंघात ७१.८८ टक्के मतदान           

१६ फेब्रुवारीपासून गडचिरोलीत महासंस्कृती महोत्सव

Thursday, 15th February 2024 07:24:01 AM

गडचिरोली,ता.१५: पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभाग आणि जिल्हा प्रशासनाच्या संयुक्त विद्यमाने गडचिरोली येथे १६ फेब्रुवारीपासून महासंस्कृती महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.

हा महोत्सव २० फेब्रुवारीपर्यंत चालणार असून, त्यात नक्षत्रांचे देणे, जागर लोककलेचा, बिरसा मुंडा हे महानाट्य, झाडीपट्‌टीतील कला इत्यादी कार्यक्रम सादर होणार आहेत. या महोत्सवात महिला आर्थिक विकास महामंडळ आणि जीवनोन्नती अभियानाच्या बचत गट विविध वस्तूंचे स्टॉल्स लावणार आहेत, अशी माहिती अतिरिक्त जिल्हाधिकारी धनाजी पाटील यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.


तुमची प्रतिक्रिया लिहा

नाव :
ई-मेल :
संपर्क क्रमांक :
अभिप्राय:

(इंग्रजी किंवा मराठी लिहिण्यासाठी ctrl+g या कळ दाबा)
R06DH
  © 2014 - 2024 Gadchiroli Varta, All Rights Reserved ®
Designed & Developed By Rakesh Dongarwar

आमच्याबददल | संपर्क साधा | सुचना