शुक्रवार, 26 एप्रिल 2024
लक्षवेधी :
  रानटी हत्तीच्या हल्ल्यात हिदूर येथील तीन महिला गंभीर जखमी             आचारसंहितेचा भंग; भाजपच्या गडचिरोलीतील दोन नेत्यांवर गुन्हा दाखल             रानटी हत्तीने घेतला शेतकऱ्याचा बळी, भामरागड तालुक्यात दहशत             दीड लाखांचे बक्षीस असलेल्या नक्षल समर्थकास अटक             हेडरीत रक्तदान शिबिर: लॉयड्सच्या ५० अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी केले रक्तदान             मतदानाची अंतिम टक्केवारी:गडचिरोली-चिमूर लोकसभा मतदारसंघात ७१.८८ टक्के मतदान           

मोटरसायकलची झाडाला धडक;:दोन जण जागीच ठार

Thursday, 19th March 2020 07:21:52 AM

कुरखेडा,ता.१९:कुरखेडा-देसाईगंज मार्गावरील कसारी फाट्यानजीक मोटरसायकल रस्त्याच्या कडेला असलेल्या झाडाला आदळल्याने दोन जण जागीच ठार झाले. ही घटना आज संध्याकाळी साडेपाच वाजताच्या सुमारास घडली.

कालीदास अभिमन्यू सरकार व राकेश मोखिंद सरकार अशी मृतांची नावे असून, दोघेही गोंदिया जिल्ह्यातील अर्जुनी मोरगाव तालुक्यातील गौरनगर येथील रहिवासी आहेत.दोघेही एमएच ३५-एडी ९८१३ क्रमांकाच्या मोटरसायकलने कुरखेडा येथून देसाईगंजमार्गे गौरनगरला जात असताना कसारी फाट्याजवळ मोटरसायकलने रस्त्याच्या कडेला असलेल्या झाडाला धडक दिली. यात दोघेही जागीच ठार झाले.


तुमची प्रतिक्रिया लिहा

नाव :
ई-मेल :
संपर्क क्रमांक :
अभिप्राय:

(इंग्रजी किंवा मराठी लिहिण्यासाठी ctrl+g या कळ दाबा)
75D46
  © 2014 - 2024 Gadchiroli Varta, All Rights Reserved ®
Designed & Developed By Rakesh Dongarwar

आमच्याबददल | संपर्क साधा | सुचना