मंगळवार, 25 फेब्रुवारी 2020
लक्षवेधी :
  दारुविकेत्याकडून १ हजाराची लाच घेणारी पोलिस पाटील एसीबीच्या जाळ्यात             महात्मा फुले कर्जमुक्ती योजनेंतर्गत जिल्ह्यात दोन गावांत आधार प्रमाणीकरणास प्रारंभ             एनपीआर, एनआरसीविरोधी ठरावासाठी वंचित आघाडीची काँग्रेस,राकाँ कार्यालयावर धडक             गडचिरोली येथे विविध मोक्क्याच्या ठिकाणी वाजवी दरात प्लॉटस् व जमिनी विक्रीसाठी उपलब्ध-संपर्क साधा ९४२१७२८५५१           

आमचे मत - तुमचे मत

गडचिरोली --°C --°C

जनमताचा कौल

प्रश्न : कंत्राटी कर्मचाऱ्यांना न्याय देण्याबाबत शासन चालढकल करीत आहे, असे वाटते काय?
होय :
94%
नाही :
6%

अॅड.प्रकाश आंबेडकर यांची १० ऑक्टोबरला गडचिरोलीत जाहीर सभा

Wednesday, 9th October 2019 08:25:31 AM

गडचिरोली,ता.९: भारिप बहुजन महासंघ तथा वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष अॅड.प्रकाश उर्फ बाळासाहेब आंबेडकर गुरुवारी(ता.१०) गडचिरोली येथे येत आहेत.

गुरुवारी दुपारी १ वाजता इंदिरा गांधी चौकात अॅड. आंबेडकर यांची जाहीर सभा होणार आहे. वंचित बहुजन आघाडीचे उमेदवारांच्या प्रचारार्थ ही सभा होणार असून, यावेळी आघाडीचे नेते माजी मंत्री डॉ.रमेश गजबे व भारिप बहुजन महासंघाचे नेते रोहिदास राऊत उपस्थित राहणार आहेत. या सभेला नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन भारिप बहुजन महासंघ व वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी तसेच गडचिरोली विधानसभा क्षेत्राचे उमेदवार गोपाल मगरे, आरमोरी मतदारसंघाचे उमेदवार प्रा.रमेश कोरचा व अहेरी मतदारसंघाचे उमेदवार अॅड.लालसू नोगोटी यांनी केले आहे. 


तुमची प्रतिक्रिया लिहा

नाव :
ई-मेल :
संपर्क क्रमांक :
अभिप्राय:

(इंग्रजी किंवा मराठी लिहिण्यासाठी ctrl+g या कळ दाबा)
5LYT7
  © 2014 - 2015 Gadchiroli Varta, All Rights Reserved ®
Designed & Developed By Rakesh Dongarwar

आमच्याबददल | संपर्क साधा | सुचना