शनिवार, 16 नोव्हेंबर 2019
लक्षवेधी :
  मोटिवेशनल स्पीकर सोनिया जाडाजी यांचे गडचिरोलीत पाच दिवस नि:शुल्क मेमोरी चॅम्पीयन सेमिनार             रॅली व स्वाक्षरी अभियान राबवून ‘चाईल्ड लाईन’ ने केली बालहक्कांबाबत जनजागृती             पत्नीस जाळून ठार करणाऱ्या पतीस ७ वर्षांच्या सश्रम कारावासाची शिक्षा-गडचिरोलीच्या जिल्हा व सत्र न्यायालयाचा निवाडा             अमेरिकन सोसायटी ऑफ ट्रॉपिकल मेडिसीनच्या वार्षिक संमेलनात २० ते २४ नोव्हेंबरदरम्यान डॉ. अभय बंग व डॉ. राणी बंग यांची बीजभाषणे             गडचिरोली येथे विविध मोक्क्याच्या ठिकाणी वाजवी दरात प्लॉटस् व जमिनी विक्रीसाठी उपलब्ध-संपर्क साधा ९४२१७२८५५१           

आमचे मत - तुमचे मत

गडचिरोली --°C --°C

जनमताचा कौल

प्रश्न : कंत्राटी कर्मचाऱ्यांना न्याय देण्याबाबत शासन चालढकल करीत आहे, असे वाटते काय?
होय :
94%
नाही :
6%

विहिरीत गुदमरून दोघांचा मृत्यू

Sunday, 11th August 2019 04:48:39 PM

  कुरखेडा, ता.11,   शेतातील मोटार पंपाचा नादुरुस्त फूटबाल दुरूस्ती करीता विहीरीत उतरलेल्या रोजंदारी मजूर व शेतमालकाचा मृत्यु झाल्याची घटणा आज सांयकाळी सहा वाजेचा सूमारास आंधळी फाट्याजवळ असलेल्या शेतात घडली दोघांचाही मृत्यु विहीरीतील विषारी वायू मूळे झाला असावा असा प्राथमीक अंदाज आहे

     चिखली येथील शेतकरी प्रमोद निर्मलदास डहाळे (४०) व रोजंदारी मजूर अजय जयराम मच्छीरके (२५) असे मृतकांचे नावे आहेत प्रमोद डहाळे यांचे आंधळी फाट्यावर शेतजमीन आहे आज सांयकाळी शेतातील विहीरीत मोटार पंपाचा फूटबाल मध्ये बिघाड असल्याचे त्यांचा लक्षात आल्याने त्याने मजूर अजय मच्छीरके याला विहीरीत उतरवले मात्र तो पाण्यात पडून बूडू लागल्याने काठावर असलेला शेत मालक प्रमोद डहाळे याने बचावाकरीता शेजारील शेतकर्याना हाक देत   तो स्वताही विहीरीत उतरला मात्र मदत मीळण्यापूर्वीच तो सूद्धा विहीरीचा पाण्यात बूडाला दोघांचाही मृत्यु विहीरीतील विषारी वायू मूळे गूदमरून झाला असावा असा अंदाज आहे दोन वर्षापूर्वी घटणास्थळावरून जवळच असलेल्या एका अन्य शेतकर्याचा शेतातील विहीरीत सूद्धा विषारी वायूने गूदमरून एका शेतमजूराचा मृत्यु झाला होता हे विशेष वृत्त लिहेपर्यत दोघांचेही मृत्यु देह विहीरीतच होते


तुमची प्रतिक्रिया लिहा

नाव :
ई-मेल :
संपर्क क्रमांक :
अभिप्राय:

(इंग्रजी किंवा मराठी लिहिण्यासाठी ctrl+g या कळ दाबा)
R2PEU
  © 2014 - 2015 Gadchiroli Varta, All Rights Reserved ®
Designed & Developed By Rakesh Dongarwar

आमच्याबददल | संपर्क साधा | सुचना