शनिवार, 27 एप्रिल 2024
लक्षवेधी :
  रानटी हत्तीच्या हल्ल्यात हिदूर येथील तीन महिला गंभीर जखमी             आचारसंहितेचा भंग; भाजपच्या गडचिरोलीतील दोन नेत्यांवर गुन्हा दाखल             रानटी हत्तीने घेतला शेतकऱ्याचा बळी, भामरागड तालुक्यात दहशत             दीड लाखांचे बक्षीस असलेल्या नक्षल समर्थकास अटक             हेडरीत रक्तदान शिबिर: लॉयड्सच्या ५० अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी केले रक्तदान             मतदानाची अंतिम टक्केवारी:गडचिरोली-चिमूर लोकसभा मतदारसंघात ७१.८८ टक्के मतदान           

जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेवर विलास दशमुखे यांची निवड

Tuesday, 16th July 2019 05:59:10 AM

गडचिरोली,ता.१६:.गडचिरोली जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेच्या अशासकीय सदस्यपदी गडचिरोली पंचायत समितीचे उपसभापती विलास केशवराव दशमुखे यांची निवड जिल्हाधिकाऱ्यांनी नुकतीच केली आहे.

 या परिषदेवर एकूण ११ अशासकीय सदस्य असून पंचायत समिती सदस्यांमधून विलास दशमुखे यांची निवड करण्यात आली.त्यांच्या निवडीबद्दल चाहत्यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे. ही निवड तीन वर्षासाठी आहे

  


तुमची प्रतिक्रिया लिहा

नाव :
ई-मेल :
संपर्क क्रमांक :
अभिप्राय:

(इंग्रजी किंवा मराठी लिहिण्यासाठी ctrl+g या कळ दाबा)
N44H5
  © 2014 - 2024 Gadchiroli Varta, All Rights Reserved ®
Designed & Developed By Rakesh Dongarwar

आमच्याबददल | संपर्क साधा | सुचना