शनिवार, 27 एप्रिल 2024
लक्षवेधी :
  रानटी हत्तीच्या हल्ल्यात हिदूर येथील तीन महिला गंभीर जखमी             आचारसंहितेचा भंग; भाजपच्या गडचिरोलीतील दोन नेत्यांवर गुन्हा दाखल             रानटी हत्तीने घेतला शेतकऱ्याचा बळी, भामरागड तालुक्यात दहशत             दीड लाखांचे बक्षीस असलेल्या नक्षल समर्थकास अटक             हेडरीत रक्तदान शिबिर: लॉयड्सच्या ५० अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी केले रक्तदान             मतदानाची अंतिम टक्केवारी:गडचिरोली-चिमूर लोकसभा मतदारसंघात ७१.८८ टक्के मतदान           

इंडियन बँकेत ४१७ प्रोबेशनरी ऑफिसर भरती

Monday, 13th August 2018 12:26:29 AM

१) प्रोबेशनरी ऑफिसर (पीओ)(पीजीडीबीएफ)

शैक्षणिक पात्रता-पदवीधर

वयोमर्यादा-१ ऑगस्ट २०१८ रोजी २० ते ३० वर्षे (इतर मागासवर्गीय उमेदवारांना ३ वर्षे व अनुसूचित जाती- जमातीतील उमेदवारांना ५ वर्षे सवलत)

परीक्षा आणि प्रवेशपत्र - 

पूर्व परीक्षा प्रवेशपत्र- २४ सप्टेंबर २०१८

पूर्व परीक्षा- ६ ऑक्टोबर २०१८

मुख्य परीक्षा प्रवेशपत्र- २२ ऑक्टोबर २०१८

मुख्य परीक्षा- ४ नोव्हेंबर २०१८

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख-२७ ऑगस्ट २०१८

अधिक माहितीसाठी  https://goo.gl/yuwLmi ही वेबसाईट बघावी

ऑनलाईन अर्जासाठी  https://goo.gl/HL27Ay ही वेबसाईट पाहावी


तुमची प्रतिक्रिया लिहा

नाव :
ई-मेल :
संपर्क क्रमांक :
अभिप्राय:

(इंग्रजी किंवा मराठी लिहिण्यासाठी ctrl+g या कळ दाबा)
FR194
  © 2014 - 2024 Gadchiroli Varta, All Rights Reserved ®
Designed & Developed By Rakesh Dongarwar

आमच्याबददल | संपर्क साधा | सुचना