मंगळवार, 21 ऑगस्ट 2018
लक्षवेधी :
  दुसऱ्या दिवशीही पर्लकोटा नदीच्या पुलावर पाणी, भामरागड तालुक्यातील गावांचा संपर्क तुटलेलाच             पुरात कारसह अडकलेल्या दोघांची सहिसलामत सुटका-गडचिरोली तालुक्यातील गुरवळा येथील घटना             गोसेखुर्द धरणाचे १० दरवाजे दीड मीटरने, तर २३ दरवाजे १ मीटरने उघडले, ७९५४ क्यूमेक्स पाण्याचा विसर्ग             हैदराबाद-गडचिरोली बस नाल्यात कोसळली,आलापल्ली-सिरोंचा मार्गावरील नंदीगावनजीकची घटना, प्रवासी सुरक्षित             गडचिरोली येथे विविध मोक्क्याच्या ठिकाणी वाजवी दरात प्लॉटस् व जमिनी विक्रीसाठी उपलब्ध-संपर्क साधा ९४२१७२८५५१           

अखेर गोंडवाना विद्यापीठाला मिळाला हक्काचा सातबारा

Friday, 29th June 2018 02:25:44 PM

गडचिरोली, ता.२९: नागपूरच्या राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे विभाजन करून २७ सप्टेंबर २०११ रोजी गडचिरोली व चंद्रपूर जिल्ह्यांकरिता स्वतंत्र गोंडवाना विद्यापीठाची निर्मिती करण्यात आली. तेव्हापासून या विद्यापीठाला लागणाऱ्या जमिनीचा शोध सुरु होता. अखेर तब्बल ७ वर्षानंतर या विद्...

सविस्तर वाचा »

गोंडवाना विद्यापीठाची बदनामी करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करणार:कुलगुरु डॉ.कल्याणकर

Friday, 29th June 2018 12:55:02 PM

गडचिरोली, ता.२९:गोंडवाना विद्यापीठात होत असलेल्या नोकरभरतीबाबत भ्रष्टाचाराचा आरोप करणारा मजकूर व्हॉटस्अॅपवर व्हायरल झाल्यानंतर शैक्षणिक वर्तुळात एकच खळबळ माजली आहे. हे प्रकरण पोलिसांपर्यंत पोहचले असून, कुलगुरु डॉ. नामदेव कल्याणकर यांनी आज तातडीची पत्रकार परिषद घेऊन विद्यापीठाची बदनामी क...

सविस्तर वाचा »

सरकार गोरगरिबांच्या पाठीशी:पालकमंत्री अम्ब्रिशराव आत्राम

Thursday, 28th June 2018 02:47:38 PM

गडचिरोली, ता.२८: राज्य व केंद्र सरकार गोरगरिबांच्या हिताच्या अनेक योजना राबवीत असून, त्याचा फायदा लोकांना होत आहे. या योजना लोकांपर्यंत पोहचविण्याचे काम भाजप पदाधिकाऱ्यांनी करावे, असे आवाहन राज्याचे आदिवासी विकास व वने राज्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अम्ब्रिशराव आत्राम यांनी केले. स...

सविस्तर वाचा »

गडचिरोलीतील ओबीसींचे आरक्षण पूर्ववत करा:शेकापची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

Thursday, 28th June 2018 02:00:12 PM

गडचिरोली, ता.२८: जिल्ह्यात ओबीसी प्रवर्गातील नागरिकांची लोकसंख्या ३५ टक्क्यांहून अधिक असताना त्यांना केवळ ६ टक्के आरक्षण देणे, हा त्या प्रवर्गातील नागरिकांवरील अन्याय आहे. त्यामुळे ओबीसींचे आरक्षण पूर्ववत १९ टक्के करुन त्यांना न्याय द्यावा, अशी मागणी शेतकरी कामगार पक्षाने मुख्यमंत्र्यांक...

सविस्तर वाचा »

हायकोर्टाच्या निर्णयामुळे कुरखेड्यात काँग्रेस उमेदावाराचा नगराध्यक्षपदाचा मार्ग मोकळा

Thursday, 28th June 2018 01:08:54 PM

कुरखेडा,ता.२८: मुस्लिम धर्म स्वीकारणारी आदिवासी गोंड जमातीची महिला अनुसूचित जमातीचे लाभ घेऊ शकत नसल्याचा महत्वपूर्ण निवाडा मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने बुधवारी दिला. या निर्णयामुळे कुरखेडा नगर पंचायतीच्या अध्यक्ष पदाच्या एकमेव दावेदार असलेल्या कांग्रेसच्या नगरसेविका आशा त...

सविस्तर वाचा »

पोलिसांना वाचविण्यासाठी कुत्र्याने गमावला स्वत:चा जीव

Wednesday, 27th June 2018 09:55:06 AM

बंडू हरणे/धानोरा, ता.२७:कुत्रा हा इमानदार प्राणी आहे. त्यामुळे लोक त्याला पाळतात. आपल्या धन्याची राखण करण्यात तो कुठलीही कसूर करीत नाही. याचाच प्रत्यय काल(ता.२६)धानोऱ्यापासून ६ किलोमीटर अंतरावरील मरकेगाव येथे आला. जहाल विषारी साप गस्तीवर असलेल्या पोलिसांच्या अंगावर धावून येत असताना कुत्र्यान...

सविस्तर वाचा »

जिल्हा नियोजन अधिकाऱ्यासह आदिवासी विकास विभागाच्या ८ अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल

Tuesday, 26th June 2018 11:27:06 AM

गडचिरोली, ता.२६: शासनाकडून सुमारे ४५ लाखांचे अनुदान लाटण्यासाठी आश्रमशाळांतील विद्यार्थ्यांची संख्या जादा दाखवून शासनाची दिशाभूल केल्याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने १३ जणांवर गुन्हे दाखल केले आहे. त्यात आश्रमशाळांच्या चार संचालक व कर्मचाऱ्यांसह आदिवासी विकास विभागाचे ८ अधिकारी व ...

सविस्तर वाचा »

आमचे मत - तुमचे मत

गडचिरोली --°C --°C

जनमताचा कौल

प्रश्न : कंत्राटी कर्मचाऱ्यांना न्याय देण्याबाबत शासन चालढकल करीत आहे, असे वाटते काय?
होय :
96%
नाही :
4%
  © 2014 - 2015 Gadchiroli Varta, All Rights Reserved ®
Designed & Developed By Rakesh Dongarwar

आमच्याबददल | संपर्क साधा | सुचना