मंगळवार, 21 ऑगस्ट 2018
लक्षवेधी :
  दुसऱ्या दिवशीही पर्लकोटा नदीच्या पुलावर पाणी, भामरागड तालुक्यातील गावांचा संपर्क तुटलेलाच             पुरात कारसह अडकलेल्या दोघांची सहिसलामत सुटका-गडचिरोली तालुक्यातील गुरवळा येथील घटना             गोसेखुर्द धरणाचे १० दरवाजे दीड मीटरने, तर २३ दरवाजे १ मीटरने उघडले, ७९५४ क्यूमेक्स पाण्याचा विसर्ग             हैदराबाद-गडचिरोली बस नाल्यात कोसळली,आलापल्ली-सिरोंचा मार्गावरील नंदीगावनजीकची घटना, प्रवासी सुरक्षित             गडचिरोली येथे विविध मोक्क्याच्या ठिकाणी वाजवी दरात प्लॉटस् व जमिनी विक्रीसाठी उपलब्ध-संपर्क साधा ९४२१७२८५५१           

५ वर्षांत ९३ हजार मतदारांची वाढ

Thursday, 4th September 2014 06:35:30 AM

    गडचिरोली, ता़९  २००९ मध्ये विधानसभा निवडणूक झाल्यानंतर पाच वर्षांत गडचिरोली जिल्ह्यात ९३ हजार ६२६ मतदारांची वाढ झाल्याची माहिती जिल्हाधिकारी श्री़ रणजितकुमार यांनी आज(ता. १३) पत्रकार परिषदेत दिली़ श्री़ रणजितकुमार यांनी सांगितले की, २००९ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीच्या व...

सविस्तर वाचा »

२५ हजार आदिवासींची जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक

Tuesday, 12th August 2014 02:38:27 PM

गडचिरोली, ता.  १२ : धनगर वा अन्य कोणत्याही समाजाचा किंवा जातीचा अनुसूचित जमातीत समावेश करु नये, या प्रमुख मागणीसाठी आज (ता. १२) मंगळवारी सुमारे २५ हजार आदिवासी बांधवांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक दिली. प्रथमच एवढ्या मोठ्या संख्येने आदिवासी नागरिक मतभेद विसरून एकत्र आल्याचे चित्र दिसले. वि...

सविस्तर वाचा »

पेसा विरोधात देसाईगंजमध्ये चक्काजाम

Tuesday, 12th August 2014 02:37:24 PM

गडचिरोली, ता. १२ : गडचिरोली जिल्हा हा आदिवासीबहुल घोषित करून शासनाने गैर आदिवासींवर अन्याय करणाºया अटी व शर्ती लादल्याने गैरआदिवासी समाजांचे हक्क हिरावले जातील, अशी भीती या समाजात निर्माण झाली आहे. त्यामुळे पेसा कायदा रद्द करण्यात यावा, यासाठी आज (ता. १२) देसाईगंजमध्ये  कडकडीत बंद पाडून आंदोल...

सविस्तर वाचा »

पेसा संदर्भात राज्यपालच निर्णय घेतील: अजित पवार

Tuesday, 12th August 2014 09:02:41 AM

गडचिरोली , ता. १२ : महामहीम राज्यपाल यांनी ९ जून रोजी २०१४ रोजी गडचिरोली जिल्ह्यात पेसा कायदा लागू करण्याबाबत अध्यादेश  काढला असून, याविरोधात गैर आदिवासींमध्ये असंतोष खदखदत आहे. मात्र, हा निर्णय राज्यपालांनी घेतलेला असल्याने तेच यावर निर्णय घेऊ शकतात, अशी भूमिका राज्याचे उपमुख्यमंत्री व राष्...

सविस्तर वाचा »

उपमुख्यमंत्र्यांपुढे आदिवासींची घोषणाबाजी

Tuesday, 12th August 2014 08:59:15 AM

गडचिरोली, ता.१२ : राज्याचे उपमुख्यमंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार हे गडचिरोली येथे आले असता आज(ता.१२) सर्किट हाऊसमध्ये आदिवासी युवक, युवतींनी जोरदार घोषणाबाजी केली. अजित पवार सर्किट हाऊसमध्ये येणार असल्याची माहिती मिळताच अनेक आदिवासी युवक, युवती तेथे गोळा झाले होते. त्यांनी सर...

सविस्तर वाचा »

खोब्रामेंढा जंगलात चकमक; दोन नक्षली ठार

Tuesday, 12th August 2014 05:54:38 AM

गडचिरोली, ता. १२ : सी-६० पथकाचे जवान खोब्रामेंढा-मालेवाडा परिसरातील जंगलात नक्षलविरोधी जवान अभियान राबवीत असताना आज (ता. १२)  गेल्या सकाळी नक्षल्यांशी झालेल्या चकमकीत दोन नक्षली ठार झाल्याचे वृत्त आहे.   सी-६० पथकाचे जवान खोब्रामेंढा व मालेवाडा परिसरातील जंगलात गस्तीवर असताना सशस्त्र नक्ष...

सविस्तर वाचा »

प्रा. साईबाबांच्या न्यायालयीन कोठडीत वाढ

Monday, 11th August 2014 03:01:54 PM

गडचिरोली, ता़. ११ : नक्षल्यांशी संबंध असल्याच्या संशयावरून न्यायालयीन कोठडीत असलेले नवी दिल्ली येथील जवाहरलाल नेहरू विद्यापीठाचे प्राध्यापक जी़एऩसाईबाबा यांच्या न्यायालयीन कोठडीत जिल्हा व सत्र न्यायालयाने वाढ केली आहे़  प्रा़ साईबाबा यांना ८ आॅगस्ट रोजी अहेरी येथील न्यायालयात हजर कर...

सविस्तर वाचा »

एफडीसीएमला जंगल देण्याच्या विरोधात धरणे

Monday, 11th August 2014 12:08:23 PM

गडचिरोली, ता. ११ : जिल्ह्यातील सुमारे २० हजार ८४३ हेक्टर जंगल वनविकास महामंडळाला देण्याचा निर्णय रद्द करावा, या मागणीसाठी आज (ता. ११) सर्वपक्षीय जिल्हा जंगल बचाव कृती समितीतर्फे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले. राज्य शासनाने २८ एप्रिल २०१४ रोजी घेतलेल्या निर्णयाप्रमाणे गड...

सविस्तर वाचा »

पेट्रोलपंप बंदचा वाहनधारकांना फटका

Monday, 11th August 2014 12:07:13 PM

गडचिरोली, ता. ११ : शासराने पेट्रोल व डिझेलवर एलबीटी लागू केल्याच्या विरोधात पेट्रोल डिलर असोसिएशनने आज (ता. ११) एक दिवस बंद पुकारल्याने जिल्हाभरातील वाहनधारकांची प्रचंड गैरसोय झाली. शासनाने पेट्रोल व डिझेलवर एलबीटी (स्थानिक संस्था कर) आकारल्याने महाराष्ट्रात ५ ते ६ रुपये अधिक दराने पेट्रोल वि...

सविस्तर वाचा »

चौडमपल्लीजवळ अपघात; एक ठार, दोघे जखमी

Sunday, 10th August 2014 01:37:59 PM

  गडचिरोली, ता़१० मालवाहू वाहनाने विरूध्द दिशेकडून येणाºया  मोटारसायकलला जोरदार धडक दिल्याने  एक जण ठार तर दोघे जखमी झाल्याची घटना आज रविवारी (ता.१०) दुपारी २ वाजताच्या सुमारास आष्टी-आलापल्ली मार्गावरील चौडमपल्ली गावाजवळ घडली. डोमाजी पेंदोर (३०) रा.खरारपेठ, ता.गोंडपिपरी (चंद्रपूर) असे म...

सविस्तर वाचा »

आमचे मत - तुमचे मत

गडचिरोली --°C --°C

जनमताचा कौल

प्रश्न : कंत्राटी कर्मचाऱ्यांना न्याय देण्याबाबत शासन चालढकल करीत आहे, असे वाटते काय?
होय :
96%
नाही :
4%
  © 2014 - 2015 Gadchiroli Varta, All Rights Reserved ®
Designed & Developed By Rakesh Dongarwar

आमच्याबददल | संपर्क साधा | सुचना