रविवार, 23 सप्टेंबर 2018
लक्षवेधी :
  शिक्षक बदली घोटाळ्याप्रकरणी जिल्हा परिषदेचे माजी सभापती विश्वास भोवते यास अटक, न्यायालयीन कोठडीत रवानगी             कोंबडी चोरुन खाल्ली म्हणून ठार मारण्याचा प्रयत्न करणाऱ्यास ५ वर्षांच्या सश्रम कारावासाची शिक्षा-जिल्हा व सत्र न्यायालयाचा निवाडा             नक्षल्यांनी कमलापूरच्या मुख्य चौकात बांधले बॅनर, परिसरात दहशत             राष्ट्रीय ओबीसी महासंघाने जाळला ११ सप्टेंबरचा ओबीसींवर अन्याय करणारा जीआर             गडचिरोली येथे विविध मोक्क्याच्या ठिकाणी वाजवी दरात प्लॉटस् व जमिनी विक्रीसाठी उपलब्ध-संपर्क साधा ९४२१७२८५५१           

आता सीजी नेटद्वारे जगभर घुमेल आदिवासींचा आवाज

Friday, 5th December 2014 06:05:26 AM

  गडचिरोली, ता़५  दारिद्र्य, शिक्षणाचा अभाव, आरोग्य सुविधांची कमतरता या व अन्य समस्यांमुळे जर्जर झालेल्या आदिवासींना त्यांच्या व्यथा ऐकून घेण्यासाठी आता सीजी नेट ही संस्था पुढे आली आहे़ या संस्थेच्या माध्यमातून आदिवासींच्या हितासाठी लढू इच्छिणार्‍या स्वयंसेवकांची कार्यशाळा गडचिरो...

सविस्तर वाचा »

आ़ राजे अम्ब्रिशराव महाराजांचा मंत्रिमंडळात समावेश होण्याची शक्यता

Thursday, 4th December 2014 02:13:59 PM

  ग़़डचिरोली, ता ४ गुरुवारी ५ डिसेंबर रोजी होणार्‍या राज्य मंत्रिमंडळाच्या विस्तारात अहेरी विधानसभा  क्षेत्राचे  नवनिर्वाचित आमदार राजे अम्ब्रिशराव महाराज यांचा समावेश होणार असल्याची विश्वसनीय माहिती असून, अम्ब्रिशराव महाराज आज बुधवारी मुंबईला रवाना झाले आहेत गुरुवारी मुंबई ये...

सविस्तर वाचा »

अहेरी जिल्ह्याच्या निर्मितीसाठी गडचिरोलीत रास्ता रोको

Thursday, 4th December 2014 01:47:01 PM

  गडचिरोली, ता़४  गडचिरोली जिल्ह्याचे विभाजन करून अहेरी जिल्ह्याची निर्मिती करण्यात यावी, त्याचबरोबर स्वतंत्र विदर्भ राज्य निर्माण करावे, या प्रमुख मागण्यांसह अन्य मागण्यांसाठी अहेरी जिल्हा निर्माण कृती समितीच्या वतीने आज ४ डिसेंबरला गडचिरोली येथील इंदिरा गांधी चौकात रास्ता रोको आं...

सविस्तर वाचा »

हिवाळी अधिवेशनात सरकारला धारेवर धरणार

Thursday, 4th December 2014 01:34:26 PM

  गडचिरोली, ता़४ शेतमालाला रास्त भाव, शेतकर्‍यांच्या आत्महत्या, दलितांवरील अत्याचार, ओबीसी आरक्षण, विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती व अन्य मुद्यांवर येत्या ८ तारखेपासून सुरू होणाºया विधिमंडळ अधिवेशनात सरकारला धारेवर धरणार असल्याची माहिती ब्रम्हपुरीचे आमदार व काँग्रेसचे विधिमंडळातील उ...

सविस्तर वाचा »

मेंदूज्वराने मरपल्ली येथील वृद्धाचा मृत्यू

Wednesday, 3rd December 2014 03:27:08 PM

  गडचिरोली,ता़३  अहेरी तालुक्यातील मरपल्ली येथील एका ६० वर्षीय वृद्धाचा मेंदूज्वराने मृत्यू झाल्याची घटना काल २ डिसेंबरच्या रात्री घडली़ पांडू दसरू रापंजी असे मृत इसमाचे नाव आहे़ पांडू रापंजी यांना ताप येत असल्याने अहेरीनजीकच्या नागेपल्ली येथील सेवासदन दवाखान्यात •ारती करण्यात आल...

सविस्तर वाचा »

दोन जहाल नक्षल्यांचे आत्मसमर्पण

Wednesday, 3rd December 2014 03:21:57 PM

  गडचिरोली,ता़३  टिप्पागड दलमच्या दोन जहाल नक्षल्यांनी  काल २ डिसेंबर रोजी गडचिरोली पोलिसांपुढे आत्मसमर्पण केले़ जग्गू उर्फ यशवंत सन्नूराम तुलावी रा़ उशिरटोला, ताक़ोरची व रीना उर्फ हेमलता पंचू पुडो रा़वडगाव ता़ धानोरा अशी त्यांची नावे आहेत़ छोटा झेलिया, शिवगट्टा, कटेझरी, सिंदेसूर, कार...

सविस्तर वाचा »

आ़ डॉ़ देवराव होळी यांच्या निवडीला आव्हान देणारी याचिका हायकोर्टात दाखल

Wednesday, 3rd December 2014 03:14:20 PM

  गडचिरोली,ता़३  गडचिरोली विधानसभा क्षेत्रातून निवडून आलेले आमदार डॉ़देवराव होळी यांच्या निवडीला आव्हान देणारी याचिका उच्च न्यायालयात दाखल करण्यात आली आहे़ त्यामुळे नागरिकांचे लक्ष या याचिकेच्या निकालाकडे लागले आहे़ नुकत्याच पार पडलेल्या विधानसभेच्या निवडणुकीत गडचिरोली विध...

सविस्तर वाचा »

दोन वेगवेगळ्या अपघातात १ ठार, ४ जखमी

Wednesday, 3rd December 2014 03:01:24 PM

  गडचिरोली, ता़ ३ कार व मोटारसायकलच्या वेगवेगळ्या ठिकाणी झालेल्या अपघातात १ जण ठार, तर चार जण जखमी झाल्याच्या  घटना काल २ डिसेंबरच्या रात्री आरमोरी तालुक्यातील देऊळगावजवळ, तर आज ३ डिसेंबरला सकाळी कुरखेडा तालुक्यातील तळेगावजवळ घडल्या़  निकेश शंकर गुरनुले (२२) रा.शिवनी, ता.गडचिरोली असे ठ...

सविस्तर वाचा »

पोलिस मुख्यालयातून नक्षलवादी फरार

Tuesday, 2nd December 2014 02:24:01 PM

  गडचिरोली, ता़२ छत्तीसगड राज्याच्या सीमेवरून ताब्यात घेतलेला एक नक्षलवादी चक्क गडचिरोली पोलिस मुख्यालयातून पोलिसांच्या हातावर तुरी देऊन फरार झाल्याची घटना सोमवारी(ता़१) घडली़ यामुळे पोलिस विभागात खळबळ माजली आहे़ रणजित उर्फ चंद्रिका जेठूराम राऊत(४५)असे या नक्षलवाद्याचे नाव आहे़ याप्र...

सविस्तर वाचा »

धान खरेदीसंदर्भात आ ग़जबेंनी बोलावली बैठक

Sunday, 30th November 2014 03:04:25 PM

  कुरखेडा, ता़३० आदिवासी विकास महामंडळाने धान खरेदीसंदर्भात  घालून दिलेल्या जाचक अटी पुढे करून आदिवासी विविध कार्यकारी सहकारी संस्थांनी अद्यापही धान खरेदी केंद्रे सुरू न केल्याने शेतकर्‍यांना अडचणीचा सामना करावा लागत असून, व्यापार्‍यांकडून त्यांची पिळवणूक होत असल्याचे दिसून येत...

सविस्तर वाचा »

आमचे मत - तुमचे मत

गडचिरोली --°C --°C

जनमताचा कौल

प्रश्न : कंत्राटी कर्मचाऱ्यांना न्याय देण्याबाबत शासन चालढकल करीत आहे, असे वाटते काय?
होय :
96%
नाही :
4%
  © 2014 - 2015 Gadchiroli Varta, All Rights Reserved ®
Designed & Developed By Rakesh Dongarwar

आमच्याबददल | संपर्क साधा | सुचना