शुक्रवार, 19 एप्रिल 2024
लक्षवेधी :
  गडचिरोली: संवेदनशील ६८ मतदान केंद्रांवर २९५ मतदान अधिकाऱ्यांचे एअर-लिफ्ट             गडचिरोली:तपासणी पथकाने जप्त केली ११ लाखांची रोकड             धर्मरावबाबा आत्राम आणि विजय वडेट्टीवार यांच्यातील आरोप-प्रत्यारोपांमुळे राजकीय वातावरण गरम           

नक्षल चकमकीत एक जवान जखमी

Tuesday, 3rd May 2022 07:20:11 AM

गडचिरोली,ता.३: आज सकाळी भामरागड तालुक्यातील नेलगुंडा परिसरातील इरपणार-भटपार गावानजीकच्या जंगलात नक्षल्यांशी झालेल्या चकमकीत एक पोलिस जवान जखमी झाला. राकेश उपाध्याय असे जखमी जवानाचे नाव असून, त्याला नागपूरला हलविण्यात आले आहे.

आज सकाळी पोलिस दलाच्या सी-६० पथकाचे जवान इरपणार-भटपार जंगलात नक्षलविरोधी अभियान राबवीत असताना नक्षल्यांनी पोलिसांवर गोळीबार केला. पोलिसांनीही जोरदार प्रत्युत्तर दिले. मात्र, यात राकेश उपाध्याय हा जवान जखमी झाला. त्याला नागपूरला हलविण्यात आले आहे.


तुमची प्रतिक्रिया लिहा

नाव :
ई-मेल :
संपर्क क्रमांक :
अभिप्राय:

(इंग्रजी किंवा मराठी लिहिण्यासाठी ctrl+g या कळ दाबा)
E40OK
  © 2014 - 2024 Gadchiroli Varta, All Rights Reserved ®
Designed & Developed By Rakesh Dongarwar

आमच्याबददल | संपर्क साधा | सुचना