गुरुवार, 25 एप्रिल 2024
लक्षवेधी :
  दीड लाखांचे बक्षीस असलेल्या नक्षल समर्थकास अटक             हेडरीत रक्तदान शिबिर: लॉयड्सच्या ५० अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी केले रक्तदान             मतदानाची अंतिम टक्केवारी:गडचिरोली-चिमूर लोकसभा मतदारसंघात ७१.८८ टक्के मतदान           

नाडेकलच्या जंगलात चकमक; एक पोलिस जखमी

Friday, 5th December 2014 11:46:39 PM

 

गडचिरोली, ता़ ६

पीएलजीए सप्ताहाच्या पार्श्वभूमीवर नक्षलविरोधी मोहीम राबवीत असताना आज(ता़६) सकाळी ७ वाजताच्या सुमारास कोरची तालुक्यातील नाडेकल येथील जंगलात पोलिस व नक्षल्यांमध्ये चकमक उडाली़ या चकमकीत दुधराम चवरे नामक पोलिस जखमी झाला़ त्याला नागपूरला हलविण्यात आले आहे़

नाडेकलच्या जंगलात पोलिस दिसताच नक्षल्यांनी त्यांच्यावर गोळीबार केला़ मात्र, पोलिसांनी प्रत्युत्तर देताच नक्षली जंगलात पळून गेले़ या भागात नक्षलविरोधी अभियान तीव्र करण्यात आले आहे़


तुमची प्रतिक्रिया लिहा

नाव :
ई-मेल :
संपर्क क्रमांक :
अभिप्राय:

(इंग्रजी किंवा मराठी लिहिण्यासाठी ctrl+g या कळ दाबा)
9HEO4
  © 2014 - 2024 Gadchiroli Varta, All Rights Reserved ®
Designed & Developed By Rakesh Dongarwar

आमच्याबददल | संपर्क साधा | सुचना