मंगळवार, 23 एप्रिल 2024
लक्षवेधी :
  दीड लाखांचे बक्षीस असलेल्या नक्षल समर्थकास अटक             हेडरीत रक्तदान शिबिर: लॉयड्सच्या ५० अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी केले रक्तदान             मतदानाची अंतिम टक्केवारी:गडचिरोली-चिमूर लोकसभा मतदारसंघात ७१.८८ टक्के मतदान           

मेंदूज्वराने मरपल्ली येथील वृद्धाचा मृत्यू

Wednesday, 3rd December 2014 08:27:08 AM

 

गडचिरोली,ता़३ 

अहेरी तालुक्यातील मरपल्ली येथील एका ६० वर्षीय वृद्धाचा मेंदूज्वराने मृत्यू झाल्याची घटना काल २ डिसेंबरच्या रात्री घडली़ पांडू दसरू रापंजी असे मृत इसमाचे नाव आहे़ पांडू रापंजी यांना ताप येत असल्याने अहेरीनजीकच्या नागेपल्ली येथील सेवासदन दवाखान्यात •ारती करण्यात आले होते़ मात्र उपचारादरम्यान त्यांचे निधन झाले़ जिल्ह्यात हिवताप, डेंग्यू व मेंदूज्वराचे प्रमाण वाढत असताना आरोग्य वि•ााग गाढ झोपेत असल्याने नागरिकांत संताप व्यक्त केला जात आहे़


तुमची प्रतिक्रिया लिहा

नाव :
ई-मेल :
संपर्क क्रमांक :
अभिप्राय:

(इंग्रजी किंवा मराठी लिहिण्यासाठी ctrl+g या कळ दाबा)
LSH8D
  © 2014 - 2024 Gadchiroli Varta, All Rights Reserved ®
Designed & Developed By Rakesh Dongarwar

आमच्याबददल | संपर्क साधा | सुचना