शनिवार, 20 एप्रिल 2024
लक्षवेधी :
  गडचिरोली: संवेदनशील ६८ मतदान केंद्रांवर २९५ मतदान अधिकाऱ्यांचे एअर-लिफ्ट             गडचिरोली:तपासणी पथकाने जप्त केली ११ लाखांची रोकड             धर्मरावबाबा आत्राम आणि विजय वडेट्टीवार यांच्यातील आरोप-प्रत्यारोपांमुळे राजकीय वातावरण गरम           

दोन जहाल नक्षल्यांचे आत्मसमर्पण

Wednesday, 3rd December 2014 08:21:57 AM

 

गडचिरोली,ता़३ 

टिप्पागड दलमच्या दोन जहाल नक्षल्यांनी  काल २ डिसेंबर रोजी गडचिरोली पोलिसांपुढे आत्मसमर्पण केले़ जग्गू उर्फ यशवंत सन्नूराम तुलावी रा़ उशिरटोला, ताक़ोरची व रीना उर्फ हेमलता पंचू पुडो रा़वडगाव ता़ धानोरा अशी त्यांची नावे आहेत़ छोटा झेलिया, शिवगट्टा, कटेझरी, सिंदेसूर, कारगिरी व भुरणटोला येथे वेगवेगळ्या वेळी झालेल्या चकमकींमध्ये त्यांचा सहभाग होता़ पोलिसांनी आत्मसमर्पण करणार्‍या नक्षल्यांसाठी बक्षिसाची रक्कम वाढविल्याने आत्मसमर्पण योजनेला चांगला प्रतिसाद मिळत आहे़ यंदा ३७ नक्षल्यांनी आत्मसमर्पण केले आहे़


तुमची प्रतिक्रिया लिहा

नाव :
ई-मेल :
संपर्क क्रमांक :
अभिप्राय:

(इंग्रजी किंवा मराठी लिहिण्यासाठी ctrl+g या कळ दाबा)
4C0I9
  © 2014 - 2024 Gadchiroli Varta, All Rights Reserved ®
Designed & Developed By Rakesh Dongarwar

आमच्याबददल | संपर्क साधा | सुचना