गुरुवार, 25 एप्रिल 2024
लक्षवेधी :
  आचारसंहितेचा भंग; भाजपच्या गडचिरोलीतील दोन नेत्यांवर गुन्हा दाखल             रानटी हत्तीने घेतला शेतकऱ्याचा बळी, भामरागड तालुक्यात दहशत             दीड लाखांचे बक्षीस असलेल्या नक्षल समर्थकास अटक             हेडरीत रक्तदान शिबिर: लॉयड्सच्या ५० अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी केले रक्तदान             मतदानाची अंतिम टक्केवारी:गडचिरोली-चिमूर लोकसभा मतदारसंघात ७१.८८ टक्के मतदान           

प्रीतमकुमार येरमे पीएसआयची परीक्षा उत्तीर्ण

Wednesday, 18th March 2020 06:53:44 AM

गडचिरोली,ता.१८: नवेगाव(मुरखळा) येथील प्रीतमकुमार येरमे यांनी महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगामार्फत पोलिस उपनिरीक्षक पदासाठी घेण्यात आलेली परीक्षा उत्तीर्ण केली आहे.

महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगातर्फे २०१८ मध्ये ही परीक्षा घेण्यात आली होती. तिचा निकाल नुकताच जाहीर झाला. जिल्ह्यातील अनुसूचित जमातीमधून परीक्षा उत्तीर्ण होणारे ते एकमेव उमेदवार आहेत. प्रीतमकुमार येरमे हे जिल्हाधिकाऱ्यांचे स्वीय सहायक भरत येरमे यांचे चिरंजीव आहेत.  


तुमची प्रतिक्रिया लिहा

नाव :
ई-मेल :
संपर्क क्रमांक :
अभिप्राय:

(इंग्रजी किंवा मराठी लिहिण्यासाठी ctrl+g या कळ दाबा)
9E54L
  © 2014 - 2024 Gadchiroli Varta, All Rights Reserved ®
Designed & Developed By Rakesh Dongarwar

आमच्याबददल | संपर्क साधा | सुचना