गुरुवार, 25 एप्रिल 2024
लक्षवेधी :
  दीड लाखांचे बक्षीस असलेल्या नक्षल समर्थकास अटक             हेडरीत रक्तदान शिबिर: लॉयड्सच्या ५० अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी केले रक्तदान             मतदानाची अंतिम टक्केवारी:गडचिरोली-चिमूर लोकसभा मतदारसंघात ७१.८८ टक्के मतदान           

माळी समाज संघटनेतर्फे राष्ट्रमाता जिजाऊ यांची जयंती साजरी

Sunday, 12th January 2020 06:09:15 AM

गडचिरोली,ता.१२: जिल्हा माळी समाज संघटनेच्या वतीने आज येथे राष्ट्रमाता जिजाऊ यांची जयंती साजरी करण्यात आली. गोकुळनगर येथील देवप्रेम लोनबले यांच्या निवासस्थानी हा कार्यक्रम पार पडला.

यावेळी माळी समाज महिला संघटनेच्या जिल्हाध्यक्ष सुधा चौधरी यांनी जिजाऊंच्या जीवनकार्यावर प्रकाश टाकला. जिल्हा माळी समाज संघटनेच्या  कांता लोनबले, ज्योती जेंगठे, मीना जेंगठै, वंदना मोहुर्ले, मनिषा निकोडे, निरुता कोटरंगे, संध्या सोनुले, सारिका लोनबले, पूरण पेटकुले, रमेश जेंगठे, शंकर चौधरी, अशोक शेंडे, मोहुर्ले, फुलचंद गुरनुले, यशवंत निकोडे,  सुखदेव जेंगठे, प्रभाकर कोटरंगे, हरिदास कोटरंगे, नरेंद्र निकोडे, अशोक मांदाडे, रेवती कावळे, यशवंत कोकोडे, रेवतीनाथ कावळे, गजानन सोनुले, राजेंद्र आदे, देवराव मोहुर्ले यावेळी उपस्थित होते.

     


तुमची प्रतिक्रिया लिहा

नाव :
ई-मेल :
संपर्क क्रमांक :
अभिप्राय:

(इंग्रजी किंवा मराठी लिहिण्यासाठी ctrl+g या कळ दाबा)
UB9IE
  © 2014 - 2024 Gadchiroli Varta, All Rights Reserved ®
Designed & Developed By Rakesh Dongarwar

आमच्याबददल | संपर्क साधा | सुचना