मंगळवार, 23 एप्रिल 2024
लक्षवेधी :
  दीड लाखांचे बक्षीस असलेल्या नक्षल समर्थकास अटक             हेडरीत रक्तदान शिबिर: लॉयड्सच्या ५० अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी केले रक्तदान             मतदानाची अंतिम टक्केवारी:गडचिरोली-चिमूर लोकसभा मतदारसंघात ७१.८८ टक्के मतदान           

आलापल्ली-सिरोंचा मार्गावर मोटारसायकल अपघात; दोन जण ठार

Wednesday, 6th November 2019 07:04:43 AM

अहेरी,ता.६: भरधाव मोटारसायकल झाडाला आदळल्याने दोन जण ठार झाल्याची घटना आज संध्याकाळी ५ वाजताच्या सुमारास आलापल्ली-सिरोंचा मार्गावरील पातानिलच्या वळणावर घडली. शंकर गुरनुले(२८),रा. नागेपल्ली व संजय काटवले, रा.आलापल्ली अशी मृतकांची नावे आहेत.

शंकर गुरनुले व संजय काटवले हे दोघे मोटारसायकलने आज सिरोंचा मार्गाने जात असताना पातानिलजवळच्या वळणावर त्यांचे नियंत्रण सुटले आणि मोटारसायकल झाडाला आदळली. यात दोघेही ठार झाले. अहेरी पोलिस घटनेचा तपास करीत आहेत.

 

 


तुमची प्रतिक्रिया लिहा

नाव :
ई-मेल :
संपर्क क्रमांक :
अभिप्राय:

(इंग्रजी किंवा मराठी लिहिण्यासाठी ctrl+g या कळ दाबा)
8SKE0
  © 2014 - 2024 Gadchiroli Varta, All Rights Reserved ®
Designed & Developed By Rakesh Dongarwar

आमच्याबददल | संपर्क साधा | सुचना