शुक्रवार, 19 एप्रिल 2024
लक्षवेधी :
  गडचिरोली: संवेदनशील ६८ मतदान केंद्रांवर २९५ मतदान अधिकाऱ्यांचे एअर-लिफ्ट             गडचिरोली:तपासणी पथकाने जप्त केली ११ लाखांची रोकड             धर्मरावबाबा आत्राम आणि विजय वडेट्टीवार यांच्यातील आरोप-प्रत्यारोपांमुळे राजकीय वातावरण गरम           

रश्मी शर्मा यांचे निधन

Friday, 18th October 2019 08:04:07 AM

गडचिरोली,ता.१८: येथील व्यावसायिक शशीप्रकाश शर्मा यांच्या पत्नी रश्मी शर्मा यांचे आज संध्याकाळी दीर्घ आजाराने निधन झाले. त्या ४३ वर्षाच्या होत्या. त्यांच्या पश्चात पती शशिप्रकाश, एक मुलगा, एक मुलगी आणि बराच आप्त परिवार आहे.  शनिवारी(ता.१९) सकाळी १० वाजता गडचिरोली येथील कठाणी नदीवरील स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.


तुमची प्रतिक्रिया लिहा

नाव :
ई-मेल :
संपर्क क्रमांक :
अभिप्राय:

(इंग्रजी किंवा मराठी लिहिण्यासाठी ctrl+g या कळ दाबा)
X4KB1
  © 2014 - 2024 Gadchiroli Varta, All Rights Reserved ®
Designed & Developed By Rakesh Dongarwar

आमच्याबददल | संपर्क साधा | सुचना