गुरुवार, 28 मार्च 2024
लक्षवेधी :
  अखेर मार्कडेश्वर मंदिराच्या जीर्णोद्धाराच्या कामाचा शुभारंभ             गडचिरोली: जिल्हाधिकाऱ्यांच्या निवासस्थानातील सुरक्षा रक्षकाची गोळी झाडून आत्महत्या           

अस्वलाच्या हल्ल्यात महिला ठार

Saturday, 12th October 2019 11:13:28 PM

कुरखेडा,ता.१३: अस्वलाने हल्ला केल्याने ममिता दानशहा गावडे(५०) ही महिला ठार झाली. तालुक्यातील देलनवाडी वनपरिक्षेत्रांतर्गत खडकी(कुमरेटोला) गावालगत आज सकाळी ही घटना घडली.

ममिता गावडे ही आज सकाळी गावाबाहेर गेली असता तिच्यावर अस्वलाने जोरदार हल्ला केला. या हल्ल्यात ती गंभीर जखमी झाली. तिच्यावर  अंगारा येथील प्राथमिक आरोग्य्‍ केंद्रात प्रथमोपचार करण्यात आले. त्यानंतर गडचिरोली येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात नेत असताना वाटेत तिचा मृत्यू झाला. वनविभागाने तिला तातडीने ३ हजार रुपयांची मदत केली.


तुमची प्रतिक्रिया लिहा

नाव :
ई-मेल :
संपर्क क्रमांक :
अभिप्राय:

(इंग्रजी किंवा मराठी लिहिण्यासाठी ctrl+g या कळ दाबा)
V5SIG
  © 2014 - 2024 Gadchiroli Varta, All Rights Reserved ®
Designed & Developed By Rakesh Dongarwar

आमच्याबददल | संपर्क साधा | सुचना