बुधवार, 24 एप्रिल 2024
लक्षवेधी :
  दीड लाखांचे बक्षीस असलेल्या नक्षल समर्थकास अटक             हेडरीत रक्तदान शिबिर: लॉयड्सच्या ५० अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी केले रक्तदान             मतदानाची अंतिम टक्केवारी:गडचिरोली-चिमूर लोकसभा मतदारसंघात ७१.८८ टक्के मतदान           

५४ अर्जांची विक्री; दोन अर्ज दाखल

Friday, 27th September 2019 06:16:51 AM

गडचिरोली,ता.२७: विधानसभा निवडणुकीसाठी नामनिर्देशनपत्र दाखल करण्याच्या आजच्या पहिल्या दिवशी जिल्ह्यातील तीन विधानसभा क्षेत्रांमध्ये ५४ अर्जांची विक्री झाली, तर दोन उमेदवारांनी अर्ज सादर केले.

आरमोरी विधानसभा क्षेत्रात २७ अर्जाची विक्री झाली. तेथे बाळकृष्ण श्रीराम शेडमाके(बसपा) यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. गडचिरोली विधानसभा क्षेत्रात २२ अर्जांची विक्री झाली. मात्र, कुणीच अर्ज सादर केला नाही. अहेरी विधानसभा क्षेत्रात ५ अर्जांची विक्री झाली. तेथे अजय मलय्या आत्राम यांनी अर्ज सादर केला, अशी माहिती निवडणूक विभागातर्फे देण्यात आली.


तुमची प्रतिक्रिया लिहा

नाव :
ई-मेल :
संपर्क क्रमांक :
अभिप्राय:

(इंग्रजी किंवा मराठी लिहिण्यासाठी ctrl+g या कळ दाबा)
BHTKH
  © 2014 - 2024 Gadchiroli Varta, All Rights Reserved ®
Designed & Developed By Rakesh Dongarwar

आमच्याबददल | संपर्क साधा | सुचना