रविवार, 22 सप्टेंबर 2019
लक्षवेधी :
  आष्टीच्या ठाणेदाराची सुशिक्षित दाम्पत्यास अभद्र वागणूक- जिल्हाधिकारी, पोलिस अधीक्षकांकडे केली तक्रार             आचारसंहितेची कडक अंमलबजावणी करणार-जिल्हाधिकारी शेखर सिंह यांची माहिती             निष्कृष्ट बंधारा बांधकाम प्रकरणी मृद व जलसंधारण विभागाचे उपविभागीय अभियंता, कनिष्ठ अभियंता व कंत्राटदारावर कोरची पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल             गडचिरोली येथे विविध मोक्क्याच्या ठिकाणी वाजवी दरात प्लॉटस् व जमिनी विक्रीसाठी उपलब्ध-संपर्क साधा ९४२१७२८५५१           

आमचे मत - तुमचे मत

गडचिरोली --°C --°C

जनमताचा कौल

प्रश्न : कंत्राटी कर्मचाऱ्यांना न्याय देण्याबाबत शासन चालढकल करीत आहे, असे वाटते काय?
होय :
94%
नाही :
6%

रायफल स्वच्छ करताना गोळी लागून शिपायाचा मृत्यू

Tuesday, 13th August 2019 09:05:53 AM

गडचिरोली, ता.१३:रायफल स्वच्छ करताना गोळी लागल्याने एका पोलिस शिपायाचा मृत्यू झाला..संजीव रामय्या शेट्टीवार(३०)  रा.नरहसिंहापल्ली, ता.सिरोंचा असे मृत शिपायाचे नाव आहे.

संजीव शेट्टीवार हा मागील दोन वर्षापासून सिरोंचा पोलिस ठाण्यात जलद प्रतिसाद पथकात कार्यरत  होता. आपल्या कुटुंबासह तो सीआरपीएफ कँम्प परिसरात राहात होता. आज सकाळी घरी असतांना संजीव शेट्टीवार हा रायफल साफसफाई करीत असताना गोळी सुटून ती लागली. यात तो गंभीर जखमी झाला.सिरोंचा येथील सरकारी रुग्णालयात प्राथमिक उपचारानंतर त्याला वरंगल येथील एका खासगी रुग्णालयात भरती केले असता उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. दरम्यान गोळी चुकून लागली की, त्याने आत्महत्या केली, याबाबत शंकाकुशंकांना पेव फुटले आहे.

 


तुमची प्रतिक्रिया लिहा

नाव :
ई-मेल :
संपर्क क्रमांक :
अभिप्राय:

(इंग्रजी किंवा मराठी लिहिण्यासाठी ctrl+g या कळ दाबा)
U41AV
  © 2014 - 2015 Gadchiroli Varta, All Rights Reserved ®
Designed & Developed By Rakesh Dongarwar

आमच्याबददल | संपर्क साधा | सुचना