शुक्रवार, 28 फेब्रुवारी 2020
लक्षवेधी :
  बालिकेवर अतिप्रसंग करणाऱ्यास १० वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा- विशेष सत्र न्यायालयाचा निवाडा             कार अपघातात प्रा.कालिदास टिकले व प्रा. विद्या टिकले हे शिक्षक दाम्पत्य ठार, कुरखेडा-देसाईगंज मार्गावरील कसारी फाट्यानजीकची घटना             गडचिरोली येथे विविध मोक्क्याच्या ठिकाणी वाजवी दरात प्लॉटस् व जमिनी विक्रीसाठी उपलब्ध-संपर्क साधा ९४२१७२८५५१           

आमचे मत - तुमचे मत

गडचिरोली --°C --°C

जनमताचा कौल

प्रश्न : कंत्राटी कर्मचाऱ्यांना न्याय देण्याबाबत शासन चालढकल करीत आहे, असे वाटते काय?
होय :
94%
नाही :
6%

जयंत निमगडे गडचिरोली प्रेस क्लबचे नवे अध्यक्ष, रुपराज वाकोडे सचिव

Thursday, 8th August 2019 09:13:50 AM

गडचिरोली, ता.८: येथील गडचिरोली प्रेस क्लबच्या अध्यक्षपदी ‘आकाशवाणी’चे अर्धवळ वार्ताहर तथा ‘गडचिरोली वार्ता डॉट कॉम’चे संपादक जयंत निमगडे यांची, तर सचिवपदी दैनिक भास्करचे जिल्हा प्रतिनिधी रुपराज वाकोडे यांची निवड करण्यात आली.

गडचिरोली प्रेस क्लबचे मावळते अध्यक्ष अविनाश भांडेकर यांच्या अध्यक्षतेखाली प्रेस क्लबची वार्षिक सर्वसाधारण सभा प्रेस क्ल्ब भवन येथे बुधवारी(ता.७)आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत प्रेस क्लबची नवीन कार्यकारिणी गठित करण्यात आली. कार्यकारिणीत उपाध्यक्ष सुरेश नगराळे(सकाळ,), सहसचिव नीलेश पटले(लोकशाही वार्ता), कोषाध्यक्ष शेमदेव चाफले(युवाराष्ट्र दर्शन), सदस्य सर्वश्री मनोज ताजने(लोकमत),प्रा.अनिल धामोडे(देशोन्नती), अरविंदकुमार खोब्रागडे(नवराष्ट्र/नवभारत), रोहिदास राऊत(हितवाद), नंदकिशोर काथवटे(तरुण भारत),अविनाश भांडेकर(पुण्यनगरी), मारोतराव मेश्राम(युगधर्म), प्रा.सुरेश सरोदे, सुरेश पद्मशाली(आदिवासी माणुस) व विलास दशमुखे(गडचिरोली पत्रिका) यांचा समावेश आहे.


तुमची प्रतिक्रिया लिहा

नाव :
ई-मेल :
संपर्क क्रमांक :
अभिप्राय:

(इंग्रजी किंवा मराठी लिहिण्यासाठी ctrl+g या कळ दाबा)
UZLHC
  © 2014 - 2015 Gadchiroli Varta, All Rights Reserved ®
Designed & Developed By Rakesh Dongarwar

आमच्याबददल | संपर्क साधा | सुचना