गुरुवार, 28 मार्च 2024
लक्षवेधी :
  अखेर मार्कडेश्वर मंदिराच्या जीर्णोद्धाराच्या कामाचा शुभारंभ             गडचिरोली: जिल्हाधिकाऱ्यांच्या निवासस्थानातील सुरक्षा रक्षकाची गोळी झाडून आत्महत्या           

रेल्वेत कटून एकाचा मृत्यू, देसाईगंज येथील घटना

Thursday, 13th November 2014 03:03:20 AM

 
गडचिरोली, ता़१३
रेल्वेत चढत असताना तोल गेल्याने एका इसमाचा मृत्यू झाल्याची आज(ता़१३)सकाळी साडेनऊ वाजताच्या सुमारास वडसा रेल्वेस्थानकावर घडली़  शरद गोंदरू खंडाळकर(४५)रा़वैरागड असे मृत इसमाचे नाव आहे़
शरद खंडाळकर हे आपल्या नातीसमवेत वडसा रेल्वेस्थानकावर आले होते़ बल्लारपूर-गोंदिया गाडीत चढत असताना तोल गेल्याने ते खाली रेल्वेच्या चाकाखाली आले़ यातच त्यांचा मृत्यू झाला़ मात्र, त्यांनी नातीला दूर फेकल्याने ती बचावली़, असे सांगितले जात आहे़ देसाईगंज पोलिस घटनेचा तपास करीत आहेत़


तुमची प्रतिक्रिया लिहा

नाव :
ई-मेल :
संपर्क क्रमांक :
अभिप्राय:

(इंग्रजी किंवा मराठी लिहिण्यासाठी ctrl+g या कळ दाबा)
G43H8
  © 2014 - 2024 Gadchiroli Varta, All Rights Reserved ®
Designed & Developed By Rakesh Dongarwar

आमच्याबददल | संपर्क साधा | सुचना