रविवार, 22 सप्टेंबर 2019
लक्षवेधी :
  आष्टीच्या ठाणेदाराची सुशिक्षित दाम्पत्यास अभद्र वागणूक- जिल्हाधिकारी, पोलिस अधीक्षकांकडे केली तक्रार             आचारसंहितेची कडक अंमलबजावणी करणार-जिल्हाधिकारी शेखर सिंह यांची माहिती             निष्कृष्ट बंधारा बांधकाम प्रकरणी मृद व जलसंधारण विभागाचे उपविभागीय अभियंता, कनिष्ठ अभियंता व कंत्राटदारावर कोरची पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल             गडचिरोली येथे विविध मोक्क्याच्या ठिकाणी वाजवी दरात प्लॉटस् व जमिनी विक्रीसाठी उपलब्ध-संपर्क साधा ९४२१७२८५५१           

आमचे मत - तुमचे मत

गडचिरोली --°C --°C

जनमताचा कौल

प्रश्न : कंत्राटी कर्मचाऱ्यांना न्याय देण्याबाबत शासन चालढकल करीत आहे, असे वाटते काय?
होय :
94%
नाही :
6%

ट्रकची महिंद्रा मॅक्सला धडक, ८ शाळकरी विद्यार्थ्यांसह प्रवासी जखमी

Thursday, 4th July 2019 02:08:13 PM

गडचिरोली,ता.४: भरधाव ट्रकने महिंद्रा मॅक्स वाहनाला धडक दिल्याने ८ शाळकरी विद्यार्थ्यांसह ११ जण जखमी झाल्याची घटना आज सकाळी सव्वा नऊ वाजताच्या सुमारास अहेरी तालुक्यातील उमानूर-येर्रागड्डा गावादरम्यान घडली.

उमानूर परिसरातील विद्यार्थी व काही प्रवासी आज महिंद्रा मॅक्स वाहनाने आलापल्लीकडे येत असताना उमानूर-येर्रागड्डा गावादरम्यान समोरुन येणाऱ्या ट्रकने धडक दिली. यात ८ शाळकरी विद्यार्थी व काही प्रवासी जखमी झाले. त्यांना अहेरी येथील उपजिल्हा रुग्णालयात भरती करण्यात आले असून, दोन विद्यार्थ्यांची प्रकृती गंभीर आहे.

 


तुमची प्रतिक्रिया लिहा

नाव :
ई-मेल :
संपर्क क्रमांक :
अभिप्राय:

(इंग्रजी किंवा मराठी लिहिण्यासाठी ctrl+g या कळ दाबा)
DX856
  © 2014 - 2015 Gadchiroli Varta, All Rights Reserved ®
Designed & Developed By Rakesh Dongarwar

आमच्याबददल | संपर्क साधा | सुचना