मंगळवार, 25 फेब्रुवारी 2020
लक्षवेधी :
  दारुविकेत्याकडून १ हजाराची लाच घेणारी पोलिस पाटील एसीबीच्या जाळ्यात             महात्मा फुले कर्जमुक्ती योजनेंतर्गत जिल्ह्यात दोन गावांत आधार प्रमाणीकरणास प्रारंभ             एनपीआर, एनआरसीविरोधी ठरावासाठी वंचित आघाडीची काँग्रेस,राकाँ कार्यालयावर धडक             गडचिरोली येथे विविध मोक्क्याच्या ठिकाणी वाजवी दरात प्लॉटस् व जमिनी विक्रीसाठी उपलब्ध-संपर्क साधा ९४२१७२८५५१           

आमचे मत - तुमचे मत

गडचिरोली --°C --°C

जनमताचा कौल

प्रश्न : कंत्राटी कर्मचाऱ्यांना न्याय देण्याबाबत शासन चालढकल करीत आहे, असे वाटते काय?
होय :
94%
नाही :
6%

जांभूळखेडा भूसुरुंगस्फोटप्रकरणी कुरखेड्याच्या नागरिकास अटक

Sunday, 30th June 2019 03:47:08 PM

गडचिरोली ,ता.३०कुरखेडा तालुक्यातील जांभूळखेडा गावाजवळ महाराष्ट्रदिनी झालेल्या भूसुरुंगस्फोटप्रकरणी पोलिसांनी 

 आणखी एका व्यक्तीस अटक केली आहे. कैलास प्रेमचंद रामचंदानी(३४)रा.कुरखेडा असे आरोपींचे नाव आहे.

 मे रोजी नक्षल्यांनी कुरखेडा तालुक्यातील जांभूळखेडा गावाजवळ घडविलेल्या भूसुरुंगस्फोटात १५ पोलिस  एक खासगी             वाहनचालक शहीद झाले होतेयाप्रकरणी ११जूनला पोलिसांनी माओवादी कम्युनिस्ट पार्टीची पश्चिम सबझोनल प्रमुख         नर्मदाक्का  तिचा पती किरणकुमार यांना अटक केलीया दोघांना जांभूळखेडा भूसुरुंगस्फोट वअन्य गुन्ह्यांविषयी पोलिसांनी     विचारणा केली असता त्यांनी लवारी येथील नक्षल सदस्यांमार्फत स्फोट घडविल्याची माहिती दिलीयावरुन तसेच अन्य   तांत्रिक पुराव्यांवरुन पोलिसांनी दिलीप हिडामी  परसराम तुलावी, सोमनाथ मडावी, किसन हिडामी व सुकरु गोटा यांना  अटक केली.  त्यांनी दिलेल्या माहितीवरुन पोलिसांनी कैलास रामचंदानी यास अटक केली आहे. न्यायालयाने त्यास १३ दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.त्याच्या अटकमुळे आता जांभुळखेडा भूसुरुंगस्फोटप्रकरणातील आरोपींची संख्या ८ वर पोहचली आहे.    


तुमची प्रतिक्रिया लिहा

नाव :
ई-मेल :
संपर्क क्रमांक :
अभिप्राय:

(इंग्रजी किंवा मराठी लिहिण्यासाठी ctrl+g या कळ दाबा)
DVDI4
  © 2014 - 2015 Gadchiroli Varta, All Rights Reserved ®
Designed & Developed By Rakesh Dongarwar

आमच्याबददल | संपर्क साधा | सुचना