रविवार, 24 मार्च 2019
लक्षवेधी :
  दूषित पेयजलामुळे तळेगावात अतिसाराची लागण; १९ जण भरती             विदर्भातील दहाही जागा काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी जिंकेल-काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष आ.विजय वडेट्टीवार यांचा विश्वास             हजारो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीचे उमेदवार डॉ.नामदेव उसेंडी यांचा उमेदवारी अर्ज दाखल             गडचिरोली-चिमूर क्षेत्रातून अशोक नेते यांना पुन्हा भाजपची उमेदवारी जाहीर             जीवंत वीज तारांच्या स्पर्शाने दोघांचा मृत्यू- मुलचेरा तालुक्यातील विवेकानंदपूर येथील रंगपंचमीच्या दिवशीची घटना             शिक्षक योगेंद्र मेश्रामच्या हत्येबद्दल नक्षल्यांनी पत्र पाठवून व्यक्त केली दिलगिरी             दुष्काळाच्या झळा: पड्यालजोग ग्रामसभेने केली २० मृतांची एकत्र तेरवी             गडचिरोली येथे विविध मोक्क्याच्या ठिकाणी वाजवी दरात प्लॉटस् व जमिनी विक्रीसाठी उपलब्ध-संपर्क साधा ९४२१७२८५५१           

आमचे मत - तुमचे मत

गडचिरोली --°C --°C

जनमताचा कौल

प्रश्न : कंत्राटी कर्मचाऱ्यांना न्याय देण्याबाबत शासन चालढकल करीत आहे, असे वाटते काय?
होय :
95%
नाही :
5%

अहेरी-हैदराबाद बसला अपघात; दोन जण ठार

Friday, 8th March 2019 07:19:44 AM

अहेरी, ता.८: येथील आगारातून हैदराबादकडे जाणाऱ्या शिवशाही बसने उभ्या ट्रकला जबर धडक दिल्याने बस चालकासह एक प्रवासी जागीच ठार झाल्याची घटना आज पहाटे चार वाजताच्या सुमारास तेलंगणा राज्यातील करीमनगर गावाजवळ घडली. खामन चाऊस, रा. बल्लारपूर असे मृत चालकाचे नाव असून, मृत प्रवासी तेलंगणा राज्यातील रहिवासी असल्याची प्राथमिक माहिती आहे.

अहेरी आगारातून दररोज पहाटे हैदराबादला जाणारी बस रवाना होते. सिरोंचामार्गे ही बस जाते. आज पहाटे तेलंगणा राज्यात पोहचल्यानंतर या बसने करीमनगरजवळ रस्त्याच्या कडेला उभा असलेल्या ट्रकला धडक दिली. त्यात बसचालक व एक प्रवासी जागीच ठार झाले. या अपघातात काही प्रवासी जखमी झाल्याची माहिती आहे.


तुमची प्रतिक्रिया लिहा

नाव :
ई-मेल :
संपर्क क्रमांक :
अभिप्राय:

(इंग्रजी किंवा मराठी लिहिण्यासाठी ctrl+g या कळ दाबा)
IW0PE
  © 2014 - 2015 Gadchiroli Varta, All Rights Reserved ®
Designed & Developed By Rakesh Dongarwar

आमच्याबददल | संपर्क साधा | सुचना