शनिवार, 19 जानेवारी 2019
लक्षवेधी :
  जिल्हा प्रशासनाने जाहीर केली २०१८-१९ ची खरीप पिकांची पैसेवारी, १६८८ गावांपैकी १२६९ गावांची खरीप पैसेवारी ५० पैशाहून अधिक             देलोडा बिटाचा वनरक्षक एसीबीच्या जाळ्यात, रेती वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरवर कारवाई न करण्यासाठी मागितली १० हजारांची लाच             भीषण अपघातात ४ जण ठार, मृतकांमध्ये तीन कर्मचारी व एका विद्यार्थ्याचा समावेश, एटापल्लीनजीकच्या गुरुपल्ली येथील घटना, संतप्त नागरिकांनी १० ते १५ ट्रक पेटवले             उपशिक्षणाधिकाऱ्यांच्या हकालपट्टीसाठी शिक्षक संघटनांनी जिल्हा परिषदेपुढे केले असहकार आंदोलन             गडचिरोली येथे विविध मोक्क्याच्या ठिकाणी वाजवी दरात प्लॉटस् व जमिनी विक्रीसाठी उपलब्ध-संपर्क साधा ९४२१७२८५५१           

आमचे मत - तुमचे मत

गडचिरोली --°C --°C

जनमताचा कौल

प्रश्न : कंत्राटी कर्मचाऱ्यांना न्याय देण्याबाबत शासन चालढकल करीत आहे, असे वाटते काय?
होय :
95%
नाही :
5%

युवक काँग्रेसच्या 'चलो पंचायत' अभियानाला प्रारंभ

Saturday, 5th January 2019 02:01:21 PM

गडचिरोली, ता.५: जिल्ह्यातील बेरोजगार युवक व शेतकऱ्यांच्या समस्यांकडे शासनाचे लक्ष वेधून घेण्यासाठी युवक काँग्रेसने ग्रामपंचायत ,नगरपंचायत, पंचायत समिती व जिल्हापरिषद क्षेत्रात चलो पंचायत अभियानास प्रारंभ केला आहे.

युवक काँग्रेसचे जिल्हा प्रभारी केतन रेवतकर यांच्या हस्ते अभियानाचा शुभारंभ करण्यात आला. याप्रसंगी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राम्हणवाडे, वैभव भिवापूरे, विधानसभाध्यक्ष अमोल भडांगे, आशिष कन्नमवार, कमलेश खोब्रागडे, प्रतीक बारसिंगे, महेश जिल्लेवार, अधिर ईंगोले, गौरव अलाम, वैभव कडस्कर, पंकज बारसिंगे, भूषण भैसारे, अभिजित धाईत, विजय वाघुलकर, लोकेश शांतलवार, विवेक घोंगडे, रव ऐनप्रेड्डीवार, सूरज कोडापे, अजित खोब्रागडे व युवक काँग्रेसचे कार्यकर्ते उपस्थित होते.


तुमची प्रतिक्रिया लिहा

नाव :
ई-मेल :
संपर्क क्रमांक :
अभिप्राय:

(इंग्रजी किंवा मराठी लिहिण्यासाठी ctrl+g या कळ दाबा)
L99A6
  © 2014 - 2015 Gadchiroli Varta, All Rights Reserved ®
Designed & Developed By Rakesh Dongarwar

आमच्याबददल | संपर्क साधा | सुचना