शनिवार, 19 जानेवारी 2019
लक्षवेधी :
  जिल्हा प्रशासनाने जाहीर केली २०१८-१९ ची खरीप पिकांची पैसेवारी, १६८८ गावांपैकी १२६९ गावांची खरीप पैसेवारी ५० पैशाहून अधिक             देलोडा बिटाचा वनरक्षक एसीबीच्या जाळ्यात, रेती वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरवर कारवाई न करण्यासाठी मागितली १० हजारांची लाच             भीषण अपघातात ४ जण ठार, मृतकांमध्ये तीन कर्मचारी व एका विद्यार्थ्याचा समावेश, एटापल्लीनजीकच्या गुरुपल्ली येथील घटना, संतप्त नागरिकांनी १० ते १५ ट्रक पेटवले             उपशिक्षणाधिकाऱ्यांच्या हकालपट्टीसाठी शिक्षक संघटनांनी जिल्हा परिषदेपुढे केले असहकार आंदोलन             गडचिरोली येथे विविध मोक्क्याच्या ठिकाणी वाजवी दरात प्लॉटस् व जमिनी विक्रीसाठी उपलब्ध-संपर्क साधा ९४२१७२८५५१           

आमचे मत - तुमचे मत

गडचिरोली --°C --°C

जनमताचा कौल

प्रश्न : कंत्राटी कर्मचाऱ्यांना न्याय देण्याबाबत शासन चालढकल करीत आहे, असे वाटते काय?
होय :
95%
नाही :
5%

शेकापच्या पुरोगामी महिला संघटनेची काँम्पलेक्स शाखा गठित

Saturday, 5th January 2019 12:50:32 PM

गडचिरोली, ता.५: शेतकरी कामगार पक्षाच्या पुरोगामी महिला संघटनेची नुकतीच बैठक घेण्यात आली. या बैठकीत काँम्पलेक्स नगर शाखा गठित करण्यात आली. 

शाखेच्या चिटणीसपदी विमल भोयर, सहचिटणीस सुशीला हजारे, सुरेखा रामटेके, खजिनदार जयश्री कष्टी, तर सदस्य म्हणून संगीता नैताम, सुनीता चरडुके, रेखा चिमुरकर, जोत्सना चिचघरे, शारदा रोहनकर, धनश्री शिवणकर यांची नियुक्ती करण्यात आली. शेतकरी कामगार पक्षाच्या कार्यालयात महिला नेत्या जयश्री वेळदा व महिला जिल्हा चिटणीस अर्चना चुधरी यांच्या हस्ते सर्व नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचे पक्षाचा दुप्पटा व टोपी देऊन स्वागत करण्यात आले.

यावेळी जिल्हा सदस्या विजया मेश्राम, शहर सदस्या रंजना वाघमारे, सुनीता आलेवार, विवेकानंदनगर शाखा चिटणीस गीता बोबाटे, पुष्पा कोतवालीवाले, मंगला कोटगले, रेखा धकाते, कमल दुर्वा, भूमिका झंझाड, जोत्सना चिचघरे, लता बगमारे, मंगला येनगंटीवार,वर्षा बावनथडे उपस्थित होत्या.


तुमची प्रतिक्रिया लिहा

नाव :
ई-मेल :
संपर्क क्रमांक :
अभिप्राय:

(इंग्रजी किंवा मराठी लिहिण्यासाठी ctrl+g या कळ दाबा)
E55VU
  © 2014 - 2015 Gadchiroli Varta, All Rights Reserved ®
Designed & Developed By Rakesh Dongarwar

आमच्याबददल | संपर्क साधा | सुचना