गुरुवार, 25 एप्रिल 2024
लक्षवेधी :
  दीड लाखांचे बक्षीस असलेल्या नक्षल समर्थकास अटक             हेडरीत रक्तदान शिबिर: लॉयड्सच्या ५० अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी केले रक्तदान             मतदानाची अंतिम टक्केवारी:गडचिरोली-चिमूर लोकसभा मतदारसंघात ७१.८८ टक्के मतदान           

नक्षल्यांनी केली पोलिस पाटलाची हत्या

Wednesday, 31st October 2018 01:46:24 AM

गडचिरोली, ता.३१: पोलिस खबऱ्या असल्याच्या संशयावरुन काल(ता.३०)रात्री नक्षल्यांनी एटापल्ली तालुक्यातील नारानूर येथील येथील पोलिस पाटलाची गोळ्या झाडून हत्या केली. मोद्दी पकरी गावडे(४०)असे मृत पाटलाचे नाव आहे.

नारानूर हे गाव एटापल्लीपासून उत्तरेस १५ किलोमीटर अंतरावर आहे. काल १५ ते २० सशस्त्र नक्षली नारानूर येथील मोद्दी गावडेच्या घरी गेले. नक्षल्यांनी मोद्दीला गावाबाहेर नेऊन त्याची हत्या केली. पोलिस पाटलाच्या हत्येमुळे परिसरात दहशत निर्माण झाली आहे.


तुमची प्रतिक्रिया लिहा

नाव :
ई-मेल :
संपर्क क्रमांक :
अभिप्राय:

(इंग्रजी किंवा मराठी लिहिण्यासाठी ctrl+g या कळ दाबा)
A1T0R
  © 2014 - 2024 Gadchiroli Varta, All Rights Reserved ®
Designed & Developed By Rakesh Dongarwar

आमच्याबददल | संपर्क साधा | सुचना