गुरुवार, 25 एप्रिल 2024
लक्षवेधी :
  आचारसंहितेचा भंग; भाजपच्या गडचिरोलीतील दोन नेत्यांवर गुन्हा दाखल             रानटी हत्तीने घेतला शेतकऱ्याचा बळी, भामरागड तालुक्यात दहशत             दीड लाखांचे बक्षीस असलेल्या नक्षल समर्थकास अटक             हेडरीत रक्तदान शिबिर: लॉयड्सच्या ५० अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी केले रक्तदान             मतदानाची अंतिम टक्केवारी:गडचिरोली-चिमूर लोकसभा मतदारसंघात ७१.८८ टक्के मतदान           

बोलेरो वाहनाच्या बालिका ठार

Saturday, 20th October 2018 06:10:12 AM

सिरोंचा,ता.२०: भरधाव जाणाऱ्या बोलेरो वाहनाने धडक दिल्याने १३ वर्षीय बालिका ठार झाल्याची घटना आज संध्याकाळी अडीच वाजताच्या सुमारास सिरोंचा तालुक्यातील बामणी येथे घडली. राजेश्वरी बापू कोडारी रा.ग्लासफोर्डपेठा असे मृत मुलीचे नाव आहे.

बोलेरो वाहन आलापल्लीकडून सिरोंचाकडे जात होते. यावेळी अचानक राजेश्वर कोडारी ही मुलगी वाहनासमोर आली. त्यामुळे वाहनचालकाचे संतुलन बिघडले आणि राजेश्वरी वाहनाखाली चिरडली गेली. घटनेची माहिती मिळताच बामणी पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला. पोलिसांनी वाहन ताब्यात घेतले आहे.


तुमची प्रतिक्रिया लिहा

नाव :
ई-मेल :
संपर्क क्रमांक :
अभिप्राय:

(इंग्रजी किंवा मराठी लिहिण्यासाठी ctrl+g या कळ दाबा)
4V63U
  © 2014 - 2024 Gadchiroli Varta, All Rights Reserved ®
Designed & Developed By Rakesh Dongarwar

आमच्याबददल | संपर्क साधा | सुचना