शनिवार, 23 फेब्रुवारी 2019
लक्षवेधी :
  आरमोरी नगर परिषदेच्या उपाध्यक्षपदी भाजपचे हैदरभाई पंजवानी यांची बहुमताने निवड             दुसऱ्या दिवशीही पेंढरी येथे तालुका निर्मितीसाठी हजारो नागरिकांचे आंदोलन सुरुच             गडचिरोली येथे विविध मोक्क्याच्या ठिकाणी वाजवी दरात प्लॉटस् व जमिनी विक्रीसाठी उपलब्ध-संपर्क साधा ९४२१७२८५५१           

आमचे मत - तुमचे मत

गडचिरोली --°C --°C

जनमताचा कौल

प्रश्न : कंत्राटी कर्मचाऱ्यांना न्याय देण्याबाबत शासन चालढकल करीत आहे, असे वाटते काय?
होय :
95%
नाही :
5%

मोटारसायकल नाल्यात कोसळून वनरक्षक ठार

Monday, 3rd September 2018 09:08:07 AM

गडचिरोली, ता.४:कर्तव्यावर जात असताना मोटारसायकल नाल्यात कोसळल्याने वनरक्षक ठार झाल्याची घटना आज सकाळी ११ वाजताच्या सुमारास गडचिरोली-चांदाळा मार्गावर घडली. अशोक मोतीराम आत्राम(४२)रा.गोकुळनगर, गडचिरोली असे मृत वनरक्षकाचे नाव आहे.

अशोक आत्राम हे चातगाव वनपरिक्षेत्रात वनरक्षक पदावर कार्यरत होते. आज सकाळी ते एमएच २२-ई २१४२ क्रमांकाच्या मोटारसायकलने कर्तव्यावर जात होते. मात्र, रस्त्यात असलेल्या नाल्याजवळ त्यांचे मोटारसायकलवरील नियंत्रण सुटले आणि मोटारसायकल नाल्यात कोसळली. यावेळी नाल्यातील दगडांमुळे श्री.आत्राम यांना जबर दुखापत झाल्याने त्यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच पोलिसांना घटनास्थळ गाठून पंचनामा केला.   


तुमची प्रतिक्रिया लिहा

नाव :
ई-मेल :
संपर्क क्रमांक :
अभिप्राय:

(इंग्रजी किंवा मराठी लिहिण्यासाठी ctrl+g या कळ दाबा)
4OZEV
  © 2014 - 2015 Gadchiroli Varta, All Rights Reserved ®
Designed & Developed By Rakesh Dongarwar

आमच्याबददल | संपर्क साधा | सुचना