गुरुवार, 25 एप्रिल 2024
लक्षवेधी :
  दीड लाखांचे बक्षीस असलेल्या नक्षल समर्थकास अटक             हेडरीत रक्तदान शिबिर: लॉयड्सच्या ५० अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी केले रक्तदान             मतदानाची अंतिम टक्केवारी:गडचिरोली-चिमूर लोकसभा मतदारसंघात ७१.८८ टक्के मतदान           

‘नोटा’ गडचिरोलीत तिसºया, अहेरीत चौथ्या, तर आरमोरीत आठव्या क्रमांकावर

Sunday, 19th October 2014 07:32:54 AM

 
गडचिरोली, ता़१९
जिल्ह्यातील गडचिरोली विधानस•ाा क्षेत्रातून •ााजपाचे उमेदवार विजयी झाले असले, तरी सर्वाधिक चर्चा ‘नोटा’वर मिळालेल्या मतांची होत आहे़ ‘नोटा’ गडचिरोली विधानस•ाा क्षेत्रात तिसºया, अहेरी क्षेत्रात चौथ्या, तर आरमोरी विधानस•ाा क्षेत्रात आठव्या क्रमांकावर राहिला आहे़ 
गडचिरोली विधानस•ाा क्षेत्रातून •ााजपा उमेदवार डॉ़देवराव होळी विजयी झाले़ त्याखालोखाल राष्ट्रवादी काँग्रेसच्या •ााग्यश्री आत्राम यांना मते मिळाली़ त्यानंतर ‘नोटा’ने तिसºया क्रमांकाचीमते घेतली़ ‘नोटा’वर १७ हजार ४०४ मते मिळाली़ ‘नोटा’ने काँग्रेस, शिवसेना आणि बसपा उमेदवारांनाही मागे टाकले आहे़  
अहेरी विधानस•ाा मतदारसंघात •ााजपाचे उमेदवार राजे अम्ब्रिशराव आत्राम १९ हजार ८५८ मतांनी विजयी झाले़ त्यांच्या खालोखाल राष्ट्रवादी काँग्रेसचे धर्मरावबाबा आत्राम व त्यानंतर विद्यमान आमदार दीपक आत्राम यांनी मते घेतली़ ‘नोटा’ला  ७३४९ मते मिळाली़ त्यामुळे ‘नोटा’ चौथ्या क्रमांकावर राहिला़ ‘नोटा’ने काँग्रेस, बसपा व शिवसेनेला मागे टाकले़ आरमोरी विधानस•ाा क्षेत्रात •ााजपाचे उमेदवार कृष्णा गजबे १२ हजार ९२७ मतांनी विजयी झाले़ त्यांच्या खालोखाल काँग्रेसचे विद्यमान आमदार आनंदराव गेडाम यांनी मते घेतली़ या मतदारसंघात ३८५४ मते घेऊन ‘नोटा’  आठव्या क्रमांकावर राहिला़ 


तुमची प्रतिक्रिया लिहा

नाव :
ई-मेल :
संपर्क क्रमांक :
अभिप्राय:

(इंग्रजी किंवा मराठी लिहिण्यासाठी ctrl+g या कळ दाबा)
61RO5
  © 2014 - 2024 Gadchiroli Varta, All Rights Reserved ®
Designed & Developed By Rakesh Dongarwar

आमच्याबददल | संपर्क साधा | सुचना