गुरुवार, 25 एप्रिल 2024
लक्षवेधी :
  दीड लाखांचे बक्षीस असलेल्या नक्षल समर्थकास अटक             हेडरीत रक्तदान शिबिर: लॉयड्सच्या ५० अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी केले रक्तदान             मतदानाची अंतिम टक्केवारी:गडचिरोली-चिमूर लोकसभा मतदारसंघात ७१.८८ टक्के मतदान           

महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत महाराष्ट्र कृषी सेवा मुख्य परीक्षा २०१८

Monday, 30th July 2018 06:30:52 AM

१) कृषि उपसंचालक (गट-अ)-१७ जागा

२) तालुका कृषि अधिकारी (गट-ब)-८३ जागा

३) कृषि अधिकारी (गट-ब)-२९९ जागा

शैक्षणिक पात्रता - कृषी किंवा कृषी अभियांत्रिकी किंवा उद्यानविद्या पदवी किंवा समतुल्य पदवी आणि कृषी सेवा पूर्व परीक्षा २०१८

वयोमर्यादा-१ जुलै २०१८ रोजी १८ ते ३८ वर्षे (अनुसूचित जाती-जमातीतील उमेदवारांना ५ वर्षे सवलत )

परीक्षा - ८ सप्टेंबर २०१८

परीक्षा केंद्र - औरंगाबाद, मुंबई, पुणे व नागपूर

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख - ७ ऑगस्ट २०१८

अधिक माहितीसाठी  https://goo.gl/FUbjF3  ही, तर ऑनलाईन अर्जासाठी  https://goo.gl/DBRCtu ही वेबसाईट पाहावी


तुमची प्रतिक्रिया लिहा

नाव :
ई-मेल :
संपर्क क्रमांक :
अभिप्राय:

(इंग्रजी किंवा मराठी लिहिण्यासाठी ctrl+g या कळ दाबा)
D4887
  © 2014 - 2024 Gadchiroli Varta, All Rights Reserved ®
Designed & Developed By Rakesh Dongarwar

आमच्याबददल | संपर्क साधा | सुचना