शनिवार, 20 एप्रिल 2024
लक्षवेधी :
  गडचिरोली: संवेदनशील ६८ मतदान केंद्रांवर २९५ मतदान अधिकाऱ्यांचे एअर-लिफ्ट             गडचिरोली:तपासणी पथकाने जप्त केली ११ लाखांची रोकड             धर्मरावबाबा आत्राम आणि विजय वडेट्टीवार यांच्यातील आरोप-प्रत्यारोपांमुळे राजकीय वातावरण गरम           

न्यू इंडिया अॅश्युरन्स कंपनी लि. मध्ये ६८५ जागांची भरती

Saturday, 21st July 2018 11:47:28 PM

१)असिस्टंट - ६८५ जागा

शैक्षणिक पात्रता - पदवीधर किंवा समतुल्य

वयोमर्यादा- ३० जून २०१८ रोजी २१ ते ३० वर्षे ( इतर मागासवर्गातील उमेदवारांना ३ वर्षे व अनुसूचित जाती-जमातीतील उमेदवारांना ५ वर्षे सवलत)

पूर्व परीक्षा - ८/९ सप्टेंबर २०१८ 

मुख्य परीक्षा - ६ ऑक्टोबर २०१८

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख - ३१ जुलै २०१८

अधिक माहितीसाठी https://goo.gl/mnQtpt या वेबसाईटला, तर ऑनलाईन अर्ज करण्यासाठी https://goo.gl/pWM172 या वेबसाईटला भेट द्या


तुमची प्रतिक्रिया लिहा

नाव :
ई-मेल :
संपर्क क्रमांक :
अभिप्राय:

(इंग्रजी किंवा मराठी लिहिण्यासाठी ctrl+g या कळ दाबा)
UOLFQ
  © 2014 - 2024 Gadchiroli Varta, All Rights Reserved ®
Designed & Developed By Rakesh Dongarwar

आमच्याबददल | संपर्क साधा | सुचना