गुरुवार, 25 एप्रिल 2024
लक्षवेधी :
  दीड लाखांचे बक्षीस असलेल्या नक्षल समर्थकास अटक             हेडरीत रक्तदान शिबिर: लॉयड्सच्या ५० अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी केले रक्तदान             मतदानाची अंतिम टक्केवारी:गडचिरोली-चिमूर लोकसभा मतदारसंघात ७१.८८ टक्के मतदान           

भारतीय विमानतळ प्राधिकरणात दिव्यांग व्यक्तींकरिता विशेष भरती

Sunday, 15th July 2018 06:45:24 AM

१) सिनिअर असिस्टंट (अकाउंटस)- २ जागा 

शैक्षणिक पात्रता - बी.कॉम, कॉम्प्युटर ट्रेनिंग कोर्स आणि २ वर्षाचा अनुभव

२) सिनिअर असिस्टंट (स्टेनो)-१ जागा

शैक्षणिक पात्रता-पदवीधर, टाइपिंग ८०/४०श.प्र.मि. आणि २ वर्षाचा अनुभव

३) असिस्टंट (ऑफिस) - ४ जागा

शैक्षणिक पात्रता - पदवीधर पदवी, टाइपिंग ४० श.प्र.मि. आणि २ वर्षाचा अनुभव

४) ज्युनिअर असिस्टंट(डीआरजी सिव्हील)- १ जागा

शैक्षणिक पात्रता - दहावी उत्तीर्ण, आयटीआय (सिव्हील ड्राफ्ट्समनशिप) आणि २ वर्षाचा अनुभव

५) ज्युनिअर असिस्टंट(डीआरजी इलेक्ट्रिकल) - १ जागा

शैक्षणिक पात्रता - दहावी उत्तीर्ण, आयटीआय (इलेक्ट्रिकल आणि मॅकेनिक ड्राफ्ट्समनशिप) आणि २ वर्षाचा अनुभव

६) ज्युनिअर असिस्टंट(एसीआर) - १ जागा

शैक्षणिक पात्रता - दहावी उत्तीर्ण, आयटीआय (एसी अँड रेफ्रिजरेशन) आणि २ वर्षाचा अनुभव

वयोमर्यादा - ३१ मे २०१८ रोजी १८ ते ४० वर्षे (इतर मागासवर्गातील उमेदवारांना ३ वर्षे व अनुसुचित जाती-जमातीतील उमेदवारांना ५ वर्षे सवलत)

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख - ३१ जुलै २०१८

अधिक माहितीसाठीhttps://goo.gl/E8Zm3Z ही व ऑनलाईन अर्ज करण्यासाठी  https://goo.gl/FEqvjyही वेबसाईट पाहावी


तुमची प्रतिक्रिया लिहा

नाव :
ई-मेल :
संपर्क क्रमांक :
अभिप्राय:

(इंग्रजी किंवा मराठी लिहिण्यासाठी ctrl+g या कळ दाबा)
O05W1
  © 2014 - 2024 Gadchiroli Varta, All Rights Reserved ®
Designed & Developed By Rakesh Dongarwar

आमच्याबददल | संपर्क साधा | सुचना