बुधवार, 18 जुलै 2018
लक्षवेधी :
  गोसेखुर्द धरणाचे सर्व ३३ दरवाजे एक मीटरने उघडले, ६९२५ क्यूमेक्स पाण्याचा विसर्ग, १० हजार क्यूमेक्स पाणी सोडण्याची शक्यता असल्याने पूर येण्याचा अंदाज             शेतकऱ्यांना शेततळ्यासोबत मोटारपंपही द्या-गडचिरोली जिल्ह्याच्या आढावा बैठकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश             पर्लकोटा व बांडिया नदीचा पूर ओसरला, भामरागड मार्ग सुरु             नक्षल्यांनी केली अपहृत इसमाची हत्या, छत्तीसगडच्या बांडे परिसरात आढळला मृतदेह, मृत व्यक्ती एटापल्ली तालुक्यातील रामनटोला येथील रहिवासी             नागपूर व गडचिरोली येथे विविध मोक्क्याच्या ठिकाणी वाजवी दरात फ्लॅटस्, प्लॉटस् व जमिनी विक्रीसाठी उपलब्ध-संपर्क साधा ७९७२८८०५१३           

आमचे मत - तुमचे मत

गडचिरोली --°C --°C

जनमताचा कौल

प्रश्न : कंत्राटी कर्मचाऱ्यांना न्याय देण्याबाबत शासन चालढकल करीत आहे, असे वाटते काय?
होय :
96%
नाही :
4%

ढोलडोंगरीत युवकाचा मृतदेह आढळल्याने खळबळ

Thursday, 15th February 2018 06:40:18 AM

कुरखेडा, ता.१५: तालुक्यातील मालेवाडा पोलिस मदत केंद्रांतर्गत ढोलडोंगरी गावानजीक एक युवक मृतावस्थेत आढळल्याने खळबळ माजली आहे. हेमराज इंदरशहा नरोटे(२१)असे मृत युवकाचे नाव आहे.

हेमराज नरोटे हा मागील पाच-सहा दिवसांपासून बेपत्ता होता. त्याच्या कुटुंबीयांनी त्याविषयीची तक्रारही पोलिसांत दिली होती. आज सकाळी गावापासून जवळच असलेल्या हेमराजच्या शेताजवळच त्याचा मृतदेह आढळून आला. हेमराजने आत्महत्या केली की त्याची हत्या करण्यात आली, याविषयी परिसरात चर्चेला पेव फुटले आहे.


तुमची प्रतिक्रिया लिहा

नाव :
ई-मेल :
संपर्क क्रमांक :
अभिप्राय:

(इंग्रजी किंवा मराठी लिहिण्यासाठी ctrl+g या कळ दाबा)
RWU1T
  © 2014 - 2015 Gadchiroli Varta, All Rights Reserved ®
Designed & Developed By Rakesh Dongarwar

आमच्याबददल | संपर्क साधा | सुचना