मंगळवार, 23 एप्रिल 2024
लक्षवेधी :
  दीड लाखांचे बक्षीस असलेल्या नक्षल समर्थकास अटक             हेडरीत रक्तदान शिबिर: लॉयड्सच्या ५० अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी केले रक्तदान             मतदानाची अंतिम टक्केवारी:गडचिरोली-चिमूर लोकसभा मतदारसंघात ७१.८८ टक्के मतदान           

महाराष्ट्र राज्य वखार महामंडळात ९४ जागांसाठी भरती

Tuesday, 23rd January 2018 07:35:17 AM

१)कनिष्ठ साठा अधीक्षक-२२ जागा, अर्हता-शेतकी किंवा शेतकी व्यवसाय व्यवस्थापन पदवी, एमएस-सीआयटी, वयोमर्यादा-२९ जानेवारी २०१८ पर्यंत १९ ते ३८ वर्षे (मागासवर्गीय उमेदवारांसाठी ०५ वर्षे सवलत)

२) भांडारपाल-६१ जागा, अर्हता-शेतकी किंवा शेतकी व्यवसाय व्यवस्थापन पदवी, एमएस-सीआयटी, वयोमर्यादा-२९ जानेवारी २०१८ पर्यंत १९ ते ३८ वर्षे (मागासवर्गीय उमेदवारांसाठी ०५ वर्षे सवलत)

३) सहायक - ११ जागा, अर्हता-कोणत्याही शाखेतील पदवी आणि एमएस-सीआयटी, वयोमर्यादा-२९ जानेवारी २०१८ पर्यंत १९ ते ३८ वर्षे (मागासवर्गीय उमेदवारांसाठी ०५ वर्षे सवलत)

परीक्षा शुल्क-खुल्या व इतर मागासवर्गीय उमेदवारांसाठी ८०० रुपये, तर अनुसुचित जाती, जमाती व अपंग उमेदवारांठी ५०० रुपये

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख-३० जानेवारी २०१८

अधिक माहितीसाठी https://goo.gl/JQCGj9 या संकेतस्थळाला भेट द्यावी.


तुमची प्रतिक्रिया लिहा

नाव :
ई-मेल :
संपर्क क्रमांक :
अभिप्राय:

(इंग्रजी किंवा मराठी लिहिण्यासाठी ctrl+g या कळ दाबा)
PAROA
  © 2014 - 2024 Gadchiroli Varta, All Rights Reserved ®
Designed & Developed By Rakesh Dongarwar

आमच्याबददल | संपर्क साधा | सुचना